आनंदी हार्मोन्स जाणून घ्या | Happy hormones in Marathi

सुख आणि दुख हे मानवी जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. जेव्हा व्यक्तीला सुख असते तेव्हा मात्र तो आनंदी असतो. आनंदी असतो ते काही आनंदी हार्मोन्समुळे. ते नेमके काय असते हे आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेऊयात. आपल्या शरीरात आणि डोक्यामध्ये काही आनंद रस असतात. त्याला शास्त्रीय विज्ञानाच्या भाषेत हार्मोन्स त्याला मराठीत आपण संप्रेरक असे म्हणतो. आनंदी संप्रेरक, ज्याला “फील-गुड हार्मोRead More

Collapse