Tag: अबोजेनेसिस
जीवसृष्टी | The formation of life on Earth in Marathi
व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात कधीनाकधी प्रश्न पडतो को आपली जीवसृष्टी तयार कशी झाली ? पृथ्वी तयार कशी झाली. त्यांचे वय काय? किंवा पहिला मानव कधी आला वैगेरे. जीवसृष्टीचा कालावधी सांगणे नेहमी वैज्ञानिकांना वादाचा विषय राहिलेला आहे. अनेक थेरी आज जीवसृष्टीचा कालावधी सांगण्याच्या दृष्टीने उपलब्ध आहे जीवसृष्टी निर्मितीबाबत चार प्रमुख सिद्धांत आहेत पृथ्वीवरील जीवनाच्या निर्मितीबाबत अनेक सिदRead More