Social Position in Marathi | सामाजिक स्थान

सामाजिक स्थान (Social Position) मी इंजिनियर आहे. शिक्षक आहे, पोलीस आहे, उद्योगपती आहे असे व्यक्ती आपला परिचय करून देताना सांगते. समाजशास्त्रीय परिभाषेत ही सर्व सामाजिक स्थाने आहे. चला तर विविध उदाहरणादाखल सामाजिक स्थान ही संकल्पना आपण समजून घेऊयात. सामाजिक स्थान ( Social Position )म्हणजे काय? व्यक्तीचे तिच्या समूहातील स्थान म्हणजेच सामाजिक स्थान होय. व्यक्तीची सामाजिक स्थाने (SociaRead More

Collapse