Tag: सामाजिक वर्जीतता
सामाजिक वंचितता | सामाजिक वर्जीतता | Social Exclusion
सामाजिक वर्जीतता (Social Exclusion ) ही एक महत्त्वपूर्ण समाजशास्त्रातील संकल्पना आहे. या शब्दाचे मूळ ( Social Exclusion ) फ्रान्समध्ये झाल्याचे आढळते. 1970 च्या दशकातील सामाजिक संरक्षणाच्या संदर्भात गणले न गेलेले लोकसमूह ( वगळलेले ) जसे एकेरी पालक, विकलांग, विम्याचे संरक्षण प्राप्त न झालेले कामगार यांना उद्देशून ‘सामाजिक वंचितता’ शब्द वापरला गेला होता. सामाजिक वंचितता हRead More