Types of social change | सामाजिक परिवर्तनाचे प्रकार

सामाजिक परिवर्तन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सामाजिक परिवर्तन म्हणजे सामाजिक संबंधामधील बदल; सामाजिक संरचानेतील बदल; संस्थांच्या कार्यामधील बदल; मुल्ये व व श्रद्धा यातील बदल होय. या पोस्ट मध्ये आपण Types of social change सामाजिक परिवर्तनाचे विविध प्रकार पाहणार आहोत. थोडक्यात सामाजिक परिवर्तन मध्ये कालांतराने सामाजिक संरचना, निकष, वृत्ती, वर्तन आणि संस्थांचे परिवर्तन किंवा उRead More

Collapse

सामाजिक परिवर्तन म्हणजे काय? | What is social change?

सामाजिक परिवर्तन म्हणजे काय? | What is social change?

सामाजिक परिवर्तन ही समाजशास्त्रातील संकल्पना आहे. या संकल्पनेत दोन शब्द आलेले आहे. एक सामाजिक आणि दुसरे परिवर्तन. सामाजिक शब्दाचा अर्थ ( Meaning of word Social ) -सामाजिक म्हणजे काय तर समाजाने किंवा मानवी समूहाने निर्माण केलेल्या दृश, अदृश अश्या घटकांशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टींचा निर्देशन करण्यासाठी सामाजिक शब्दात सामावलेला आहे. परिवर्तन या शब्दाचा अर्थ | Meaning of word ChangRead More

Collapse