समाजशास्त्राची व्याख्या | What is sociology | Definition of sociology

समाजशास्त्राची व्याख्या | What is sociology | Definition of sociology

Sociology ला मराठीमध्ये समाजशास्त्र असे म्हणतात. समाजशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे. त्यांचा उदय हे युरोप मध्ये 19 शतकात झाला. समाजशास्त्राचा जनक ( Father of Sociology ) म्हणून ऑगस्ट कॉम्त (Auguste Comte) यांना ओळखले जाते. त्यांनी सन १८३८ मध्ये पहिल्यांदा ‘समाजशास्त्र'(Sociology) हा शब्दप्रयोग केला. हा शब्दप्रयोग त्यांनी त्यांच्या एका अ डिसकोर्स अन पॉझिटिव्Read More

Collapse