Tag: वारली पेंटिंग
वारली चित्रकला | वारली पेंटिंग | Warli Painting in Marathi
वारली चित्रकला ही इतिहासातील सर्वात जुनी कलाकृती मानली जाते. हा आदिवासी कलेचा एक प्रकार आहे. ज्याचे मूळ भारतातील महाराष्ट्र राज्य आहे. ही कला आदिवासी समाजात खूप लोकप्रिय आहे. या आदिवासी कलेचा उगम महाराष्ट्रात झाला, असून ती आजीही अस्तित्वात आहे व जिवंत आहे. यांचे श्रेय जाते ते श्री जीव्या सोमा म्हसे यांना. वारली चित्रकला यांचे जनक जंगलांमधल्या कडीकपारीत लपलेली वारली चित्रकला जगाच्याRead More