Tag: वर्ग
वर्ग | Class | What is Class system
वर्ग व्यवस्था ही खुल्या स्तरीकरणाचा ( Open stratification ) प्रकार आहे. जाति व्यवस्थेमध्ये व्यक्तीचे स्थान जन्मावरून ठरते आणि त्या जातीचा दर्जा तिला आयुष्यभर बदलता येत नाही, पण वर्गव्यवस्थेचे मात्र असे नसते. एखाद्या वर्गात जन्माला आलेली व्यक्ती आपल्या स्वप्रयत्नाने, कष्टाने उच्च दर्जा प्राप्त करून घेऊन मूळ वगपिक्षा वरच्या वर्गात प्रवेश करू शकते. म्हणूनच वर्गव्यवस्था ही सापेक्षतः खुRead More