वय हा स्तरीकरणाचा एक घटक | Age is an aspect of stratification

वय हा स्तरीकरणाचा एक घटक आहे. वेगवेगळ्या समाज हा जेष्ठांकडे असलेल्या स्टेटस व सत्ता हे भिन्न असते. लहान वयातील व्यक्तीकडे सत्ता फारशी दिली जात नाही. त्यामुळे वयामुळे समाजात असमानता आकारास येते. जॉन ए. व्हिसेंट (2006) यांच्या म्हणण्यानुसार ” समाजातील वेगवेगळ्या वयोगटांतील लोकांना वेगवेगळ्या भूमिका व जबाबदाऱ्यांचे वाटप केलेली असते. त्यामुळे काहीना वय हे अडथळे आणते, तर काही ना सRead More

Collapse