लोकशाही उत्सव | How to Celebrate Democracy festival

आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की, आपला देश 15 ऑगस्ट-1947 रोजी स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारतात स्वतःचे शासन स्थापन करण्यासाठी घटना समिती तयार करण्यात आली. वेगवेगळ्या देशातील राज्यघटनेच्या अभ्यास करून या घटना समितीने संविधान लिखाणाचे काम केले. हे संविधान जवळपास 2 वर्षे 11 महिने 17 दिवस हे काम चालले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे स्वतः प्रत अर्पण करून अधिनियमित करण्यात आले. त्यानंतर भारतात Read More

Collapse