Tag: मधुमेह
मधुमेह म्हणजे काय | What is diabetes in Marathi
मधुमेह हे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर होते. म्हणजे साखर जास्त खाल्ल्यावर किंवा गोड जास्त खाल्ल्यावर मधुमेह होतो का? असा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येईल. आणखीन एक प्रश्न पडेल की, आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण किती आहे हे कसे ओळखायचे? त्यासाठी कोणते साधन वापरावे लागते हे प्रश्न आपल्याला नक्कीच पडले असणार. या सर्व प्रश्नाची उत्तरे आपणस या पोस्ट मध्ये मिळाले. मधुमेह (डायबेटिस) म्हRead More