मतदान ओळखपत्र करिता अर्ज कसे कराल. | How to apply for Voter ID card

भारतात वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावतो येतो. मात्र, त्यासाठी आपल्या नावाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे मतदार ओळखपत्र अर्ज करणे महत्वाचे आहे. मतदान ओळखपत्र नोंदणी दोन पद्धतीने करू शकता. मतदान ओळखपत्रसाठी ऑनलाईन अर्ज कसे कराल. 1. ऑफलाइन मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी तुम्हाला प्रथम फॉर्म 6 भरावा लागेल. बूथ लेव्हल ऑफिसर किंवा इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर यांच्या कारRead More

Collapse