Tag: प्रभावी संवाद आणि सहभागी दृष्टीकोन
प्रभावी संवाद आणि सहभागी दृष्टीकोन (Participatory Approach in Marathi)
प्रभावी संवाद आणि सहभाग दृष्टीकोन ( Participatory Approach ) म्हणजे एक असं तंत्र ज्यामध्ये समाजातील व्यक्तींचा सक्रिय सहभाग घेऊन एखाद्या समस्येचे निराकरण, कार्यक्रमाची अंमलबजावणी, आणि निर्णय घेणं शक्य होतं. यामध्ये सहभाग घेणारे सर्वजण एकत्रितपणे विचारमंथन, योजना, आणि कृती करू शकतात. हा एक लोककेंद्री पद्धती आहे ज्यामध्ये कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतोRead More