पॉश | POSH | कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध कायदा, २०१३

भारत सरकारने पॉश कायदा 2013 मध्ये कामाच्या ठिकाणी महिलांना होणाऱ्या लैंगिक छळाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी लागू केलेला कायदा आहे. या कायद्याचा उद्देश हा होता की महिलांसाठी सुरक्षित आणि अनुकूल कामाचे वातावरण निर्माण करणे आणि लैंगिक छळापासून संरक्षण प्रदान करणे पॉश हा कायदा कोणाला लागू होतो जसे की आपणास माहिती आहे की पॉश कायदा काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी लैंगिRead More

Collapse