Tag: पॅन कार्ड
पॅन कार्ड कसे बनवायचे | How To make Pan card In Marathi
नमस्ते साथी, या पोस्टमध्ये आज आपण पॅन कार्ड म्हणजे काय, त्यांचे long फॉर्म तसेच , पॅन कार्ड का काढायचे असते. पॅन कार्ड कसे बनवायचे किंवा apply करायचे बनवायचे आणि apply केल्यानंतर डाउनलोडकसे कराल याबाबत आपणास माहिती मिळेल. PAN Full form Permanent account number ( कायम खाते क्रमांक ) कायम खाते क्रमांक (PAN) हा दहा-वर्णांचा अल्फान्यूमेरिक आयडेंटिफायर फाउंडेशनल आयडी आहे. जो भारतीय आयकरRead More