पंचायत राज | Panchayat Raj In Marathi

पूर्वी गावाचा कारभार गावातील हुशार,अनुभवी,जेष्ठ्य आदरणीय अशी पंचमंडळी चालवायची. ही मंडळी एकूणच गाव कारभार आखायची व पहायची. लोकांची आणि राजा यांच्याकडून त्यांना मान्यता असे. ही मंडळी यामध्ये लोकांच्या अडचणी समजावून घेणे, त्या सोडविणे, गरजेनुसार मार्गदर्शन करणे, गावामध्ये वाद, भांडणे असतील तर सोडविणे. झाल्यास गावचा विकास होण्यासाठी योजना तयार करणे, गावाचा कर गोळा करणे, राज कर गोळा करRead More

Collapse