नंदन निलेकणी | Nandan Nilekani in Marathi

नंदन निलेकणी यांचा जन्म 2 जून 1955 रोजी बेंगळुरू येथे झाला आहे. नंदन नीलेकणी हे एक भारतीय उद्योजक आहेत ते तंत्रज्ञ सुद्धा आहेत. ते जागतिक सल्लागार आणि आयटी सेवा कंपनी इन्फोसिसच्या सह-संस्थापकांपैकी एक होते. आयटी उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नीलेकणी यांनी प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बे येथून घेतली पदवी नीलेकणी यांनी प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूटRead More

Collapse