जाणून घ्या, टू व्हीलर सर्विसिंग ची प्रक्रिया | Procedure to be done during two wheeler servicing

जाणून घ्या, टू व्हीलर सर्विसिंग ची प्रक्रिया | Procedure to be done during two wheeler servicing

आजकाल प्रत्येकाच्या घरी एक तरी मोटारसायकल असते. सर्व जण त्यांचा वापरही करतात. कधीतरी आपण वापरत असलेली टू व्हीलर सर्विसिंग घेऊन जावे लागते. मग प्रश्न पडतो, टू व्हीलर सर्विसिंग करताना कोणत्या गोष्टी पहिल्या पाहिजेत. कोणती काळजी घ्यावे. नवीन टू व्हीलर घेतली असेल तर, ज्या शोरूममधून आपण खरेदी केली आहे, त्यांच्या सर्विस सेंटर मधून काही फ्री सर्विसिंग केली जाते. बऱ्याचदा शोरूमचे सर्विस सेRead More

Collapse