लिंगभाव म्हणजे काय? | What is Gender | lingbhav

जर मी आपणास एक प्रश्न केला की, लिंग व जेंडर दोन्हीतील फरक काय आहे? What is difference between sex and Gender ? आपण काय उत्तर द्याल ……..? बहुतांश जण हेच म्हणतील की ते एकच आहे. कारण आपण जेंडर हे एखाद्या स्त्री किंवा पुरुषाचे लिंग दर्शविण्यासाठी जेंडर हा शब्द वापरतात असे आपण म्हणू शकाल. चला तर जाणून घेऊयात की लिंगभाव ही संकल्पना आहे तरी काय. लिंग म्हणजे काय? | What is sex?Read More

Collapse