What is ChatGPT in Marathi | चॅट जीपीटी म्हणजे काय

तुम्ही रोबोट & रोबोट 2.0 ही दोन्ही चित्रपट पाहिले असालच. या चित्रपटांत चिट्टी नावाचा रोबोट रजनीकांतने तयार केलेला असतो. तो त्याला सांगितलेली सर्व कामे व माहिती देत असतो. चिट्टीमध्ये सर्व प्रकारचे प्रोग्रामिंग केलेले असते. तो कृत्रिम बुद्धिमात्तेवर ( artificial intelligence) काम करीत असतो. तसेच काहीसे वास्तवात Microsoft ने OpenAI या कंपनीच्या सहकार्याने “Microsoft OpenAI GRead More

Collapse