Tag: कॉमनसेन्स
Common Sense in Sociology | सामान्यज्ञान म्हणजे काय?
समाजशास्त्र हे ज्या गोष्टींचा अभ्यास करते, त्याबद्दल आपल्याला थोडेसे ज्ञान आहे किंवा आपण ते कधी कधी आपल्या आयुष्यात अनुभवले आहे असे वाटते. या गोष्टीकरिता आवश्यक बुद्धिमता आपल्याला आहे, तर मग समाजशास्त्रचा अभ्यास कश्यासाठी करायचे. ते तर सामन्याज्ञानच आहे. (Many people believe that sociology is just common sense). सामन्याज्ञानद्वारे व्यक्तींकडील आलेले ज्ञान हे काहीवेळा अचूक असले तरी,Read More