कार्ल मार्क्स वर्ग संकल्पना | Classical thinker Karl Marx’s Class concept ?

कार्ल मार्क्स वर्ग संकल्पना | Classical thinker Karl Marx’s  Class concept ?

वर्ग किंवा वर्गव्यवस्था ही संकल्पना जातिव्यवस्थेच्या उलटी आहे. जात ही जन्माने मिळते आणि ती बदलता येत नाही. त्यामुळे गतिशीलतेला म्हणजे प्रगतीला वाव नसते.जात बंद स्तरीकरणाच्या ( Close Stratification ) प्रकारात मोडते. वर्गव्यवस्था ही जातीव्यवस्थापेक्षा वेगळी आहे. एका विशिष्ट वर्गात जन्मलेल्या व्यक्ती, कठोर परिश्रम आणि यशाद्वारे, उच्च वर्गात जाऊ शकतात. या वैशिष्ट्यामुळे वर्ग वर्गव्यवस्Read More

Collapse