जास्त ऐकण्याचे व कमी बोलण्याचे फायदे | The benefits of listening more and talking less.

जास्त ऐकण्याचे व कमी बोलण्याचे फायदे | The benefits of listening more and talking less.

मराठी मधील हि म्हण ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ आपल्या परिचयाची नक्कीच असेल. याचा अर्थ विचार न करता एखाद्या विषयावर बोलणे आणि तोंडावर पडणे. आणखी एक म्हण आहे बघा ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ जास्त काही गुण आणि कौशल्य नसताना व्यक्ती जास्त बढाई मरतो. अश्या प्रकारच्या लोकांना कमी बोला, जास्त ऐका, कमी प्रतिक्रिया द्या, जास्त निरीक्षण करा असा सल्ला दिला जातो. कमी बोला Read More

Collapse