Questions and answers on the society in Marathi

Questions and answers on the society in Marathi या पोस्टमध्ये समाज या समाजशास्त्रीय संकल्पनेवरील सर्व प्रकारची लघुउत्तरी व दीर्घउत्तरी प्रश्ने व उत्तरे पाहणार आहोत. लक्षात ठेवा की, पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्राच्या पेपर pattern नुसार तीन प्रकारचे प्रश्न येणारे आहे. 5 मार्क , 10 मार्क आणि 20 मार्कला. समाज या संकल्पना यावरील या तिन्ही प्रकारावर येणारे कोणते प्रश्न असणार आहेत. आणि Read More

Collapse