ऑक्सिटोसिन | Benefits of Oxytocin in Marathi

ऑक्सिटोसिन म्हणजे काय? | What is Oxytocin? ऑक्सिटोसिन हा एक संप्रेरक आणि न्यूरोट्रांसमीटर आहे. ज्याला ‘लव्ह हार्मोन’ किंवा ‘कडल हार्मोन’ म्हणून संबोधले जाते. हे हायपोथालेमसमध्ये तयार होते. सामाजिक संवाद, शारीरिक स्पर्श आणि आपुलकीच्या कृतींच्या प्रतिसादात रक्तप्रवाहात आणि मेंदूमध्ये सोडले जाते. Oxytocin सामाजिक बंधन, विश्वास, सहानुभूती आणि जवळीकता वाढविण्यात Read More

Collapse