SOCIOLOGY QUIZ March 23, 2022All For You(0) Welcome to SOCIOLOGY QUIZ Name Email खालील पैकी कोण प्राचीन पाश्चात्य युरोपियन सामाजिक विचार मांडले नाहीत? / Which of the following does not represent ancient Western European social thought? a) सॉक्रेटीस / Socrates b) प्लेटो / Plato c) अरिस्टॉटल / Aristotle d) मनू / Manu None समाजशास्त्र हे ........... आहे. / Sociology is a...... a) नैसर्गिक विज्ञान /Natural science b) वर्तनवादी विज्ञान Behavioral science c)सामाजिक विज्ञान / Social science d)उपयोजित विज्ञान / Applied science None समाजशास्त्र’ हा शब्द कोणकडून तयार केला. / The term ‘sociology’ was coined by a) सेंट सिमोन / Saint Simon b) हर्बर्ट स्पेन्सर / Herbert Spencer c) ऑगस्त काॅम्त / Auguste Comte d) दुरखिम / Durkheim None फ्रेंच राज्यक्रांतीने कोणती कल्पना दिली आहे? / Which idea has given by the French Revolution a) स्वातंत्र्य / Liberty b) समानता / Equality c) बंधुत्व / Fraternity d) वरील सर्व / All of above None एक विद्याशाखा म्हणून समाजशास्त्रच्या उदयकरिता खालील कोणत्या घटकांचे योगदान आहे ? / Which of the following factors are contributing to emerging of sociology as a discipline? a) ज्ञानोदय अथवा उद्बोधन काळ / Enlightenment b) औद्योगिक क्रांती / Industrial Revolution c) फ्रेंच राज्यक्रांती / French Revolution d) वरील पैकी सर्व / All the above None ‘समाजशास्त्र’ हा शब्द कोणत्या वर्षी तयार झाला? In which year the term ‘Sociology’ was coined? a) 1798 b) 1815 c) 1839 d) 1857 None फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या साली घडून आली. / French Revolution took place in the year a) 1789 b) 1776 c) 1798 None समाजशास्त्र उदयास कोठे आले? / Sociology emerged in a) अमेरिका / America b) युरोप / Europe c) आशिया / Asia d) आफ्रिका / Africa None ‘समाज हे सामाजिक नात्यांचे जाळे आहे’ ही व्याख्या कोणाची आहे? / ‘Society is the web of social relationships’ whose definition is this? a) मॅकव्हार /Maclver b) एच. मीन / H. Maine c) प्लेटो / Pluto None सोशियस (socious) हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? / The term socious derived from which language? c) ग्रीक / Greek b) लॅटिन / Latin d) रोमन / Roman None औद्योगिक क्रांती कधी झाली? When did Industrial revolution take place? a) 16 वे शतक / 16th Century b) 17 वे शतक / 17th Century c) 18 वे शतक / 18th Century None खालील पैकी कोणते समाजाचे वैशिष्ट्य नाही. Which are not the characteristics of Society? a) सामाजिक संबंधाची व्यवस्था / System of Social relationship b) निश्चित भूप्रदेश / Definite territory d) मूर्त संकल्पना / Tangible concept c) सर्वसमावेशक संस्कृती / Comprehensive culture None कोणाच्या मतानुसार...........जाती म्हणजे बंद वर्ग होय. / According to ..........Caste is a closed class. a) इरावती कर्वे / Iravati Karve b) Dr बाबासाहेब आंबेडकर / c) मुजुमदार आणि मदन / Mujumdar and Madan None माणूस हा ....... प्राणी आहे. / Man is a .......animal a) सामाजिक / Social b) असमंजसपणाचा / Irrational c ) यापैकी काहीही नाही / None of these None समाजशास्त्र हे ... आहे. Sociology is a a) विज्ञान / Science b) ठोस विज्ञान / Concrete Science c) अनुभवजन्य विज्ञान / Empirical Science d) सामाजिक विज्ञान / Social Science None जाती हि सामाजिक स्तरीकरणाचा एक प्रकार आहे. / Caste as a form of social stratification. a) सत्य /True b) असत्य / False None टिशलेर , व्हायटन आणि हंटर यांनी केलेली समाजशास्त्राची व्याख्या. / Sociology defined by Tischler, Whitton, and Hunter- Choose the right option a) "मानवी सामाजिक जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय." / "Sociology is the scientific study of human social life" b) "समाजशास्त्र हे सामाजिक समूहांसबंधीचे शास्त्र आहे. / "Sociology is the science that deals with social groups " c) “सामाजिक क्रिया व्यवस्थांचा आणि त्यामधील आंतरसंबंधांचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय.” / “ Sociology is the study of systems of social action and of their interrelations" d) "मानवी समाजाचा आणि मानवा-मानवात होणाऱ्या सामाजिक आंतरक्रियांचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय."/ "Sociology is the scientific study of human society and the social interactions that emerge among people" None पुढील समाजाच्या प्रकारचे सुयोग्य क्रमाचा पर्याय निवडा - a) औद्योगिकोत्तर समाज, b) बागायती समाज, c) पशुपालक समाज, d) शिकार आणि अन्नसंकलन करणारे समाज, e) औद्योगिक समाज , f) शेतीव्यवसाय करणारे समाज / Choose the right Order option of the type of Societies- a) Postindustrial Societies, b) Horticultural Societies, c) Pastoral Societies, d) Hunting and Food - Gathering Societies e) Industrial Societies & f) Agricultural Societies - a) 1) d, 2) b, 3) c, 4) e, 5) f & 6) a b) 1) d, 2) c, 3) b, 4) f, 5) e & 6) a c) 1) d, 2) b, 3) c, 4) f, 5) e & 6) a b) 1) d, 2) b, 3) e, 4) c, 5) f & 6) a None चुकीचा पर्याय शोधा. / find wrong option. a) समाजशास्त्राचे संस्थापक जनक - एमिल दुरखीम / founding father of sociology - Emile Durkheim b) प्राथमिक गट - सी . एच् . कूले / Primary group - C. H. Cooley c) अंतःसमूह आणि बाह्य समूह - डब्ल्यू जी सम्नेर / In group and out group - W. G Sumnner d) समाजशास्त्रीय कल्पना - सी. डब्ल्यू. मिल्स / Sociological imagination - C. W. Mills None चुकीचा पर्याय निवडा. / Select wrong option. a) 'ह्युमन ऑर्गनायझेशन' हे पुस्तक सी . एच् . कूले यांनी लिहिलेले आहे / The book "Human Organization" written by C H Cooley. b) ‘फोकवेज’ हे पुस्तक विल्यम ग्रॅहम समनर यांनी लिहिलेले आहे / The book ‘Folkways' written by William Graham Sumner. c) 'द सोशियोलॉजिकल इमॅजिनेशन' हे पुस्तक सी. डब्ल्यू. मिल्स यांनी लिहिलेले आहे / The book 'The Sociological Imagination' written by C. W. Mills. d) 'नितीशास्त्र' हा ग्रंथ मनुने लिहिलेला आहे / The book 'Nitti Shastra' written by Manu. None अयोग्य पर्याय निवडा. / Select the wrong option. a) ड्रेसलर आणि विलीस दुय्यम यांनी समूह यांची केलेली व्याख्या "ज्या समूहातील सदस्यांमधील संबंध हे व्यक्तिनिरपेक्ष असतात त्या समूहाला ' दुय्यम समूह ' असे म्हणतात." / David Dressler and W. M. Willis defined Secondary group “A group in which the relationship among the members is relatively impersonal.” b) हरी जान्सन यांनी समाजाची केलेली व्याख्या "सामाजिक संबंधाचे जाळे म्हणजे समाज होय" / Harry Jahnson defined Society "Society is the web of social relationship" c) वॉसनमन आणि फॉस्ट यांनी सामाजिक संजाल याची केलेली व्याख्या “क्रिया करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्यातील संबंधांचा संच म्हणजे सामाजिक संजाल होय.” आहे. / Wasserman and faust defined Social network “The set of actors and ties among them.” d) मॅक आयव्हर आणि पेज यांनी मंडळाची केलेली व्याख्या “विशिष्ट हितसंबंध किंवा हितसंबंधांच्या सामान्य संचास साध्य करण्यासाठी तयार झालेल्या संघटित समूहास ‘मंडळ’ असे म्हणतात.” / Maciver and Page defined association “An association is group organized for the pursuit of an interest or group of interests in common.” None खालील पैकी कोणता समाजशास्त्रचा हा अभ्यास विषय नाही. / which of the following are not the subject matter of Sociology a) समूहातील मानवी वर्तनाचा अभ्यास / the study of human behaviour in groups b) सामाजिक संबंधांच्या रूपांच / स्वरूपाचा अभ्यास / the study of social groups and social systems c) मानवी इतिहासाचा अभ्यास / the study of human history d) सामाजिक समूह आणि सामाजिक व्यवस्था यांचा अभ्यास / the study of forms of social relationships None Time's up