Category: Education
मुल्यांची यादी | list of Values

मुल्ये ही अनेक प्रकारची असतात. काही मुल्ये ही वैयक्तिक आहेत. (उदा-प्रामाणिकपणा, निष्ठा, सत्यता आणि सन्मान ). काही मुल्ये ही सामुहिक आहेत (उदा- समाजवादी, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता, एकता एकत्मता आणि बंधुता ). काही आंतरिक मूल्ये आहेत, जी जीवनाच्या ध्येयांशी संबंधित असतात. तर काही साधन मुल्ये असतात. ही मूल्ये मूल्यांच्या पदानुक्रमात आंतरिक मूल्यांनंतर येतात. ही Read More
शिक्षण एक सामाजिक संस्था | Types of Education
शिक्षण ( education ) हा शब्द लॅटिन शब्द ‘educare’ या शब्दापासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ जागृत करणे, वाढवणे किंवा ‘बालकांच्या सुप्त गुणांना बाहेर काढणे’ असा होतो. या पोस्ट मध्ये आपण शिक्षण एक सामाजिक संस्था कशी आहे हे पाहणार आहोत. शिक्षणसंस्थेची प्रमुख कार्ये शिक्षण यांच्या अनेक तज्ञांनी केलेल्या व्याख्या | Definition of Education महात्मा गांधी यांनी केलेलRead More
शिकणे ही अविरत चालणारी प्रक्रिया | तुम्ही आज नवीन काय शिकलात | What is your new learning of the day?
मित्रांनो, आपण आपल्या दररोजच्या आयुष्यात अनेक गोष्टी शिकत असतो. हे शिकणे कळत-नकळत घडत असते. यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नसते. जेव्हा आपण अश्या नवीन शिकलेल्या गोष्टींची जाणीवपूर्वक नोंद ठेवतो. तेव्हा मात्र आपण अधिक जिज्ञासू बनतो. याकरिता फक्त एक गोष्ट करण्याची आवश्यकता आहे. स्वतःला एक प्रश्न विचारा. आज मी नवीन काय शिकलो? किंवा आजचे माझे नवीन शिकणे काय होते. जे यापूर्वी, मला माRead More
मुल्ये | मुल्ये म्हणजे काय | What is Values ?
मुल्ये हे संस्कृतीचे घटक आहे. सामान्यपणे मुल्ये हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. मूल्यांकडे नैतिक कल्पना म्हणून पहिले जाते तर काहीवेळा त्यांचा अर्थ आवड, वृत्ती, प्राधान्ये, गरजा, भावना आणि स्वभाव असा ही घेतला जातो. या पोस्ट मध्ये आपण समाजशास्त्रीय दृष्ट्या मुल्ये म्हणजे काय ते पाहूयात. मुल्ये म्हणजे काय | What is Values ? न्याय, निष्ठा, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मैत्री, वकRead More
नियोजन | धोरणात्मक नियोजन | Strategic Planning
तुम्ही हे वाक्य नक्की वाचले असालच, नियोजन ही यशस्वी जीवनाची पहिली पायरी आहे. आपल्या दैनंदिन जीवनात नियोजनाला खूप महत्व असते. आपण अनेक गोष्टी करताना करताना प्लान करतोच. सामान्य माणसे त्यांचे प्लान हे तोंडी करतात. केलेले प्लान डोक्यात ठेवतात. हेच जर आपण काम करण्याआधी लिहून ठेवले आणि काम झाल्यावर काय झाले आणि काय नाही झाले यांचा जर अंदाज घेऊन पुढील प्लान केले तर तेच काम अधिक चांगल्यापRead More
सिव्हील सोसायटी | नागरी समाज | Role of Civil Society

आजच्या आपल्या समाजात नागरी समाजाची भूमिका खूप मोठी आहे. सिव्हील सोसायटी ही कुटुंब ( family ), राज्य (State ) आणि बाजारपेठा (Market ) या तिन्हींच्या नियंत्रणाबाहेरील असते. सिव्हील सोसायटी म्हणजे काय? सिव्हील सोसायटी मध्ये सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, संघटना आणि अशासकीय व बिगर बाजारपेठीय अश्या पासून हा समाज तयार होतो. यामध्ये समाजातील विविध व्यक्ती आपल्या इच्छRead More
लोकशाही उत्सव | How to Celebrate Democracy festival
आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की, आपला देश 15 ऑगस्ट-1947 रोजी स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारतात स्वतःचे शासन स्थापन करण्यासाठी घटना समिती तयार करण्यात आली. वेगवेगळ्या देशातील राज्यघटनेच्या अभ्यास करून या घटना समितीने संविधान लिखाणाचे काम केले. हे संविधान जवळपास 2 वर्षे 11 महिने 17 दिवस हे काम चालले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे स्वतः प्रत अर्पण करून अधिनियमित करण्यात आले. त्यानंतर भारतात Read More
Best Basic Books for Sociology NET & SET exam
Sociology NET Exam-2023 Preparation या ब्लॉग सिरीज मध्ये आपले स्वागत आहे. मागील पोस्ट मध्ये आपण Sociology NET Exam करिता असणाऱ्या परीक्षेचा syllabus English, Hindi & Marathi पाहिला. या पोस्ट मध्ये आपण Best Basic Books for Sociology NET & SET हे पहाणर आहोत. Best Basic Books for Sociology NET आपण मागील पोस्ट मध्ये पाहिले की पेपर 2 हा 100 मार्काचा असतो.पेपर 2 साठी एकRead More
Sociology NET Syllabus 2022 pdf in English & Hindi
Sociology NET Exam-2023 Preparation या ब्लॉग सिरीज मध्ये आपले स्वागत आहे. या पोस्ट मध्ये आपण Sociology NET Exam syllabus English, Hindi & Marathi मध्ये पहाणर आहोत. NET जरी हिंदी व इंग्रजी असली तरी तुम्ही शक्यतो इंग्रजीवर जास्त भर द्या, जेव्हा तुम्हांला इंग्रजी प्रश्न कळणार नाही तेव्हा तुम्ही हिंदी प्रश्न वाचून समजून घ्यावे. शक्यतो आपण प्रत्येक प्रश्न इंग्रजी व हिंदी असे वाचत राRead More
Sociology NET Exam-2023 Preparation | UGC NET Sociology
नमस्ते परीक्षार्थी, आपण यापूर्वी UGC NET Sociology ची परीक्षा दिली असेल अथवा पहिल्यादाच आपण देत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. तुमचे MA सुरु असेल अथवा पूर्ण झाले असेल तर तुम्ही फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या Sociology NET Exam-2023 ची परीक्षेस पात्र आहात. तुम्ही मराठी पार्श्वभूमी असलेले ग्रामीण अथवा शहरी भागातील विद्यार्थी असाल तर Sociology NET Exam-2023 Preparation ही ब्लॉग सिरीRead More