SOCIOLGY MCQ FOR EXAM March 23, 2022All For You(0) Welcome to SOCIOLGY MCQ FOR EXAM Name Email काही समान उद्दिष्टे साध्य करण्याकरिता एकत्र आलेल्या लोकांच्या समूहास .................असे म्हणतात / A group of people who come together to achieve some common goals is called as ------- a) समुदाय / Society b) मंडळ / Association c ) वरील पैकी नाही / None of these None 19) मंडळाची वैशिष्ट्ये .......आहे. / Characteristics of association is ..... a) समान हेतू व उद्दिष्ट / a)Common aims & objective b) ऐच्छिक सदस्यत्व / b) Voluntary membership c) हेतुपुर्ण आणि जाणीवपूर्वक निर्मिती / c) Consciously and deliberately formed d) वरील सर्व / d) all above None “सामाजिक संजाल म्हणजे सामाजिक क्रिया ( Social Actors ) करणाऱ्यांना जोडणाऱ्या संबंधांची रचना होय.” असे कोण म्हणाले . / Who said that “Social network is a structure of relationships linking social actors.” a) इबंक / Eubank b) मर्टन / b) Merton c ) वरील पैकी नाही None “द सोशिओलॉजिकल इमेजिनेशन” (The Sociological Imagination) हे पुस्तक कोणी लिहिले आहे? / Who wrote the book “The Sociological Imagination?” a) ऑगस्त काॅम्त / Comte C. b) सी.राइट मिल्स /b) C.Wright Mills c) कार्ल मार्क्स /Karl Marx None प्राथमिक गटाचे सर्वोत्तम उदाहरण कोणते आहे? / Which is the best example of a primary group? a) कुटुंब / Family b) जाती / Association c) मंडळ / Caste d) महाविद्यालय / College None 8 ) प्राथमिक गटाची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती? / Which is the basic characteristic of a primary group? a) अवैयक्तिक संबंध / a) Impersonal relationship b) घनिष्ठ समोरासमोरचे सहवास / b) Intimate face to face association c) अप्रत्यक्ष संबंध / c) Indirect relationship d) तात्पुरती सहवास / d) temporary association None समाजशास्त्राचे स्वरूप - समाजशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र आहे. / Nature of Sociology- Sociology is an Independent Science. a) हे वाक्य बरोबर आहे. /a) This Sentence is true b) हे वाक्य चूक आहे. / b) This sentence is false None कोणत्या गटात समोरासमोर आणि जवळचे संबंध जास्त असतात/ . In Which have more Face to face & close relationship. a) प्राथमिक गट / Primary groups b) संदर्भ गट / Reference group c) दुय्यम गट / Secondary groups d) यापैकी एकही नाही / None of these None यापैकी कोणता एक दुय्यम गट नाही. / Which one of these is not a secondary group a) राजकीय पक्ष / Political Party b) शेजारी / Neighbors c) धार्मिक संघटना / religious organizations d) व्यापारी संघ / trade unions None पुढीलपैकी कोणती दुय्यम समूहांची / गटांची वैशिष्ट्ये नाहीत. / Which of the following are not characteristics of Secondary groups. a) कमी घनिष्ट संबंध / Less intimate relationship b) अप्रत्याक्ष संबंध / Indirect relationship c)अहस्तांतर्णीय संबंध / Relationship is not transferable d) कराराच्या स्वरूपाचे संबंध / Contractual relationships None समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. /Sociology is a social Science. a) हे समाजशास्त्रचे स्वरूप आहे. / It is the nature of Sociology b) हे समाजशास्त्रचे अभ्यास विषय आहे. / It is the Subject matter of Sociology c) हे समाजशास्त्रचे व्याप्ती आहे / It is the Scope of Sociology d) वरील पैकी नाही / None of above None खालील पैकी कोणते समाजाचे वैशिष्ट्य आहे? / Which is the characteristics of Society? a) परस्परवलंबन आणि सहकार्य / a) Interdependent & Co-operation b) अमूर्त संकल्पना / Abstract Concept c) सर्वसमावेशक संस्कृती / c) Comprehensive culture d) वरील पैकी सर्व / d) all of the above None खालील पैकी कोणता समाजशास्त्रचा हा अभ्यास विषय आहे. Which of the following are the subject matter of Sociology a) माणसांचा अभ्यास / the study of human b) कुटुंबांचा अभ्यास / the study of family c) समग्र समाजाचा अभ्यास / the study society as a whole d) वरील पैकी नाही / none of the above None सामाजिक क्रियांचे अर्थापनात्मक आकलन करण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. Sociology is the interpretive understanding of social action. This definition was brought by- 1 point a) मॅक्स वेबर / Max Weber b) कार्ल मार्क्स / Karl Marx c) सी. लेव्ही स्ट्रॉस / C. Levi Strauss d) हेन्री मेन / Henry Maine None औद्योगिक क्रांती चे वैशिठ्ये काय सांगता येईल / Industrial Revolution was characterized by ________ a) खेड्यातून स्थलांतर शहरांकडे / migration from Rural to cities b) यंत्रांचा उदय / the emergence of machine c) खराब स्वच्छता आणि झोपडपट्टी वाढ / bad sanitation and increased slum area. d) वरील सर्व / All the above None प्रबोधन/ ज्ञानोदय ही एक युरोपियन बौद्धिक चळवळ होती ज्याने _________ च्या प्रधान्यांचे समर्थन केले. / The Enlightenment was a European intellectual movement that upheld the primacy of _________. a. स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य / freedom and liberty b. कारण / तर्क आणि विज्ञान / reason and science c. एकता आणि शांतता / unity and peace d. सीमा / borders None नॅशनल असेंब्लीने १२ ऑगस्ट 1789 मध्ये _________ घोषित केले. / The National Assembly declared _________ on 12 August 1789. a. स्वातंत्र्य / Independence b.राजेशाहीवर युद्ध / War on the Monarchy c. मानवी हक्कांचा जाहीरनामा / "The Rights of Man and of the Citizen" d. टेनिस कोर्ट शपथ / Tennis court Oath None फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान कोण राजा होता / Who was king during French revolutions a. Louis XIV / लुई -१४ वा b. Louis XV / लुई -१५ वा c. Louis XVI / लुई -१६ वा d. Louis XVII / लुई -१७ वा None आपण कोणत्या प्रकारच्या समाजात राहतो? / Which type of society we are living in? a) अन्नसंकलन व शिकारी करणाऱ्या समाजात / food gathering and hunting society b) शेती करणाऱ्या समाजात / Agricultural society c) औद्योगिक समाजात / industrial society d) औद्योगिक नंतरच्या समाजात / post industrial society None संस्कृती ........ आहे. / Culture is....... a) सामाजिक / Social b) ईश्वरनिर्मित / God created c) निसर्ग निर्मित / Nature created d) वरील पैकी नाही / None of Above None प्राथमिक समूह हा आकाराने लहान असतो. / Primary groups size are small. a) हे वाक्य बरोबर आहे. / This Sentence is true b) हे वाक्य चूक आहे. / This sentence is false None जाती या बंद स्तरीकरणाचा प्रकार आहे. / Caste is closed Types of Stratification. a) बरोबर / true b) चूक / false None वर्ग व्यवस्था ही खुल्या स्तरीकरणाचा प्रकार आहे. / Class System is open type of Stratification. a) बरोबर / true b) चूक / false None औद्योगिक समाजाला असे म्हणून ओळखली जाते? / Industrial Society is also Called as? a. मुक्त समाज / Open Society b) बंदिस्त समाज / Close Society c) तटस्थ समाज / Neutral Society d) उदारमतवादी समाज / Liberal Society None दुय्यम गट आहेत. / Secondary Groups are a) आर्थिक नसलेली / Non-economic b) ध्येयभिमुख / Goal-oriented c) उत्स्फूर्त / Spontaneous d) आदर्श / deal None पुढीलपैकी कोणते दुय्यम गटाचे वैशिष्ट्य नाही? / Which of the following is not a characteristic of Secondary group? a) आकारात मोठे / Large in size b) अप्रत्यक्ष संवाद / Indirect communication c) ऐच्छिक सदस्यता / Voluntary Membership d) नात्यात सातत्य / Continuity in relation None ‘समाजशास्त्र एक सामाजिक भौतिकशास्त्र आहे’ कोणत्या तत्वज्ञानी म्हटले आहे? / ‘Sociology is a social physics’ is said by which philosopher? a) अँथनी पी कोहेन / Anthony P Cohen b) ऑगस्ट काम्त / Auguste Comte c) मॅकिव्हर / MacIver d) जिन्सबर्ग / Ginsburg None ऑगस्त काम्त हा……………… समाजशास्त्रज्ञ होते. / Auguste Comte was a ………………sociologist a) फ्रेंच / French b) ब्रिटिश / British c) अमेरिकन / American d) जर्मन / German None खालीलपैकी कोणते सोशल नेटवर्कचे उदाहरण आहे. / Which of the following is Social network example. a) नातेसंबंध / Kinship b) मैत्री / Friendship c) संप्रेषण / Communication d) यापैकी सर्व / ll the above None “संबध किंवा नाते हे मानवी अनुभवांचा मुलभूत पाया आहे की याद्वारे व्यक्तींचे एकमेकांशी असलेले संबध आकृतिबद्ध करता येऊ शकतात.” अशी सामाजिक संजाल ची व्याख्या कोणी परिभाषित केली आहे. / Who defined this definition of Social network "Relationship and ties are basic building blocks of human experience, mapping the connections that individuals have to one another.” a) पेस्कोसोलीडो / Pescosolido b) मार्सडेन / Marsden c) वॉसनमन आणि फॉस्ट / Wasserman and faust d) या पैकी नाही / non of the above None Please fill in the comment box below. Time's up