SOC March 20, 2022All For You(0) Welcome to FYBA SOCIOLOGY QUIZ Name Email 1) संस्कृती ही खूप व्यापक आहे ज्यामध्ये ..... / Culture is a very broad that includes ..... a) आपली सर्व जीवनशैली आणि वर्तन पद्धती / All our way of life & modes of behavior. b) आपले तत्वज्ञान, नैतिकता, शिष्टाचार, प्रथा, परंपरा, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि इतर प्रकारच्या क्रियाकलाप / our philosophies, ethics, morals and manners, customs, traditions, religious, political, economic and other type of activities. c) वरील सर्व / All the above None 2) संस्कृती ही एक अशी संकीर्ण समग्रता आहे की ज्यात ज्ञान, अद्धा, कला, नीती, कायदा, रूढी या व अशाच इतर पात्रतांचा व सवयीचा समावेश होतो आणि या गोष्टी व्यक्तीने समाजाचा सभासद या नात्याने संपादित केलेल्या असतात. अशी संस्कृतीची व्याख्या कोणी केली ? / Culture is that complex whole which includes knowledge, belief, art, morals, law, custom and any other capabilities acquired by man, as a member of society. Who defined such a culture? a) हॉर्टन आणि हंट / Horton & hunt b ) सर एडवर्ड बी . टायलर / Sir Edward Tylor c ) हरस्कोव्हिटस् /Hetskovits None 3) संस्कृती माणसाला जैविक वंशदायाप्रमाणे आपोआप प्राप्त होते व ती मानवनिर्मित नसून ती नैसर्गिकनिर्मित आहे. / Culture is automatically acquired by man as a biological lineage and is not man-made but natural. a) अर्धे खरे आहे / Half is true b) पूर्ण खोटे आहे / Absolutely false c) पूर्ण खरे आहे / Absolutely true None 4) "संस्कृती हा पर्यावरणाचा मानवनिर्मित भाग होय." ही संस्कृती व्याख्या कोणी केली? / Culture is the man-made part of the environment” Who defined this culture? a) हरस्कोव्हिटस् / Herskovits b) टिशलेर , व्हायटन आणि हंटर / Tischler, Whitton and Hunter c) डॉ . इरावती कर्वे / Dr. Iravati Karve None 5) खालील पैकी कोणते संस्कृतीची वैशिष्ठ्ये नाही. / Which of the following is not a characteristics of Culture? a) संस्कृतीचे संपादन होते किंवा ती शिकून घेतली जाते तसेच तिचे संक्रमण होते आणि त्यांचे स्वरूप हे सामाजिक असते. / Culture is acquired or learned or it is transitioned and their nature is social. b) संस्कृती हा समाजाचा आदर्श असते ती समाज सदस्यांना त्यांच्या गरजा भागवून समाधानी ठेवते./ Culture is ideals of the society and it satisfies the needs of the members of the society. c) संस्कृती ही एकात्मता न निर्माण करणारी यंत्रणा होय. / Culture is disintegrative mechanism d) संस्कृती अभियोजनक्षम किंवा अनुकुलक्षम असते आणि ती बदलत जाते. / Culture is adaptive & it undergoes a process of change. None 6) खालील पैकी कोणते संस्कृतीची वैशिष्ठ्ये आहे. / Which of the following is characteristics of Culture? a) भाषा – संस्कृतीचे एक मुलभूत वैशिष्ट्य आहे. / Language – a basic characteristics of culture b) प्रत्येक समाजाची संस्कृती ही वेगवेगळी असते आणि संस्कृती व्यक्तींच्या मनात वास करीत असते. म्हणजेच तिचे व्यक्तींकडून आंतरीकरण होते. / Every society have their own culture, every culture varies from society to society & Culture staying at individuals heart, it means internalization of culture happens by individuals. c) संस्कृती अमूर्त आणि अति वैयक्तिक असते. / culture is Abstract and it is super individuals d) वरील पैकी सर्व / All the Above None 7) संस्कृतीचे भौतिक संस्कृती व अभौतिक संस्कृती असे प्रमुख दोन प्रकार पडतात. असे कोणी सांगितले. / Who said that Material Culture and Non-material Culture these are two main types of culture. a) आगबोर्न / Ogburn b) ऑगस्त काॅम्त / August Comte c) मॅकइव्हर / Maclver None 8) अमूर्त स्वरूपाच्या मानवी निर्मितीमध्ये उदाहरणार्थ श्रद्धा, कौटुंबिक पद्धती, कल्पना, भाषा, राजकीय आणि आर्थिक व्यवस्था इत्यादी...... संस्कृतीच्या प्रकारात येतात. / Abstract human creations for example Beliefs, Family patterns, Ideas, Language, Political and economic systems etc ...... is come under type of culture. a) भौतिक संस्कृती / Material Culture b) अभौतिक संस्कृती / Non-material Culture c) अदृश संस्कृती / Invisible Culture None 9) खालीलपैकी भौतिक संस्कृतीचे उदाहरण ओळखा. / Identify the following Material Culture examples. a) पुस्तके / Books b) इमारती / Buildings c) कपडे / Clothing b) वरीलपैकी काहीही नाही / None of above 10) नियमाने, मुल्ये, चिन्हे / प्रतीके , भाषा आणि तंत्रज्ञान हे संस्कृतीचे................ आहेत. / Norms, values, symbols, language and technology are ........................the culture a) प्रकार / Type b) घटक / Aspect c) बाजू / side None 11) व्यक्तींच्या वर्तनविषयीच्या समूहाच्या अपेक्षा म्हणजे...................... होय. / A .........................is a group expectation of behaviour a) लोकनीती / Mores b) मुल्ये / Value c) नियमने / Norms None 12) वर्तनावर काही मर्यादा घालणारा, मनात बाळगलेला, अमूर्त आदर्श म्हणजे नियमन होय. ही व्याख्या कोणाची आहे? / A norm is abstract pattern, held in mind, that sets certain limits for behaviour. – Whose definition is this? a) माक्स वेबर / M Weber b) हरी जॉन्सन / Harry Johnson. c) हार्टन & हंट / Horton and hunt None 13) चुकीचा पर्याय निवडा / Select the wrong option a ) सामाजिक नियमाने ही वर्तनाविषयीचे आदर्श असतात./ Social norms are the ideals of behaviour, b ) सामाजिक नियमाने हीअमूर्त असतात. / Social norms are abstract; c ) नियमने ही सामाजिक फक्त कौटुंबिक संबंधाविषयीची मार्गदर्शक तत्वेच असतात. / Norms are guiding principles of only family relations. None 14) खालील पैकी संस्कृतीचे प्रकार कोणते आहे? / Which of the following is a type of culture? a) लोक संस्कृती / Folk culture b) जन संस्कृती / Mass culture, c ) लोकप्रिय संस्कृती / Popular culture, e ) प्रतिसंस्कृती / Counter Culture. f ) वरील पैकी सर्व / All the above None 15) स्वसमूहकेंद्रितता ही संज्ञा कोणी मांडली? / Who coined a term Ethnocentrism? a) सी. एच. कुले / C.H. Cooley b) विल्यम जी . सम्नेर / William G. Samner c) मॅक्स वेबर / Max Weber None 16) कोणी 'Folkways ' हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले? / Who wrote the famous book ‘Folkways’? a) Merton / मर्टन b) Sumner / सम्नेर c) MacIver / मॅकइव्हर None 17) ......................म्हणजे सामान्य लोकांची संस्कृती होय. अशी संस्कृती विशेषत: पूर्व औद्योगिक समाजामध्ये राहणाऱ्या लोकांत आढळत होती. / ..........................culture is the culture of ordinary people. particularly those living in pre-industrial societies. a) लोक संस्कृती / Folk culture b) जन संस्कृती / Mass culture, c ) लोकप्रिय संस्कृती / Popular culture, None 18) जर लोकसंस्कृती ही पूर्व-आधुनिक, पूर्व-औद्योगिक समाजाचे वैशिष्ट्य म्हणून पाहिल्यास, ........................ ही औद्योगिक समाजाचे निर्माण किंवा उत्पादन आहे . / If folk culture is seen as characteristic of pre-modern, pre-industrial societies, ....................... is a product of industrial societies. a) लोक संस्कृती / Folk culture b) जन संस्कृती / Mass culture, c ) लोकप्रिय संस्कृती / Popular culture, e ) प्रतिसंस्कृती / Counter Culture. None 19) टीव्ही कार्यक्रम हे कोणत्या संस्कृतीचे उदाहरण आहे. / TV programme/show is an example of which culture. a) लोक संस्कृती / Folk culture b) जन संस्कृती / Mass culture, c ) लोकप्रिय संस्कृती / Popular culture, None 20) जेव्हा समाजातील काही उपसंस्कृत्या विशेषतः समग्र समाजाच्या प्रस्थापित संस्कृतीला आव्हान देणाऱ्या असतात. ते जिथे राहतात तेथील प्रस्थापित संस्कृतीची सर्वात महत्वाची मूल्ये आणि नियम नाकारतात आणि त्यांच्या विरूद्ध समर्थन करतात, अश्या उपसंस्कृती........................असे म्हणतात. / When subcultures specifically stand in direct opposition to the dominant culture of the society in which they are located, rejecting its most important values and norms and endorsing their opposites, they called as ............... a) लोक संस्कृती / Folk culture b) जन संस्कृती / Mass culture, c ) लोकप्रिय संस्कृती / Popular culture, e ) प्रतिसंस्कृती / Counter Culture. 21) “स्वत : च्या समूहाला सर्व गोष्टींच्या केंद्रस्थानी मानून इतर सर्व गोष्टींचे मोजमाप करण्याचा व इतरांचा दर्जा आपल्या समूहाच्या संदर्भात निश्चित करण्याचा दृष्टिकोन म्हणजे स्वसमूहकेंद्रितता होय”. हि व्याख्या ...... केली “Ethnocentrism is " That view of things in which one's own group is the centre of everything and all others are scaled and rated with reference to it .” it is definition of ....... a) विल्यम सम्नेर / William Graham Sumner b) विल्यम पी . स्कॉट / William P. Scott c) None the above None 22) ...................म्हणजे ही एखाद्या गोष्टीला किंवा व्यक्तीला ' परकीय ' किंवा ' इतर ' म्हणून संबोधले गेल्यानंतर निर्माण होणारी अवास्तव भीती, अविश्वास किंवा द्वेष. / ....................... means an unreasonable fear, distrust, or hatred of strangers, foreigners, or anyone perceived as foreign or different. a) स्वसमूहकेंद्रितता / Ethnocentrism b) झेनोफोबिया' / Xenophobia c) बहुसंस्कृतिवाद / Multiculturalism None 23) Immigrant (परदेशातून कायमचे राहण्यासाठी आलेले ), Refugee (निर्वासित), Asylum seeker (आश्रय साधक) & Orphan (अनाथ) हे ......... चे उदाहरण आहे / This is the example of ......... a) स्वसमूहकेंद्रितता / Ethnocentrism b) झेनोफोबिया' / Xenophobia c) बहुसंस्कृतिवाद / Multiculturalism None 24) बहुसंस्कृतिवाद म्हणजे काय ? What is multiculturalism? a) असा समाज जिथे अनेक संस्कृतीचे असणारे लोक एकत्र राहतात. / a society where many different cultures live together. b) असा समाज जिथे एकाच धर्माच्या संस्कृतीचे समुदाय राहतात . / a society where staying one religion cultures community. c) असा समाज जिथे दोन धर्माच्या संस्कृतीचे समुदाय राहतात . /a society where staying two religions cultures community. None 25)...................या प्रक्रियेत बह्याप्रवाहाचा संपर्क अंतर्गत प्रवाहाशी होऊन एकमेव एक अशी नवीन संमिश्र संस्कृती निर्माण होते . की जे दोन घटकांच्या एकत्रित करण्यातून बनते./ .......................... involves a process with external flows interact with internal flows producing a unique cultural hybrid that combines element of the two. a) स्वसमूहकेंद्रितता / Ethnocentrism b) झेनोफोबिया' / Xenophobia c) बहुसंस्कृतिवाद / Multiculturalism d) संकरीकरण / Hybridization None 26) संकरित या शब्दाचा उगम लॅटिनमधील '......................... ' या शब्दापासून आलेला आहे. / The word hybrid comes from the Latin word '' .............. ". a) हॅब्रिड / habrid b) हायब्रिडा / Hibrida c) वरील पैकी काही नाही / None of above None 27) स्तरीकरण हा इंग्रजी शब्द ....................या शब्दापासून बनला आहे. / Stratification is derived from the English word ......................... a) स्ट्रॅटम / stratum b) स्ट्रॅटा / Strata’ c) c) वरीलपैकी नाही / None of above None 28)“एखाद्या समाजाचे एकावर एक रचलेल्या वर्गामध्ये झालेले श्रेणीत विभेदन म्हणजे ............................ होय.” / “....................................means the differentiation of a given population into hierarchically superimposed classes.” a) सामाजिक विषमता / Social inequality b) सामाजिक स्तरीकरण / Social stratification c) सामाजिक वर्ग / Social class None 29) सामाजिक स्तरीकरणाचे किती प्रकार आहेत? / How many forms of Social Stratification ? a) 1 b) 2 c) 3 None 30) बंद स्तरीकरण & खुले स्तरीकरण असे सामाजिक स्तरीकरणाचे २ प्रकार आहेत. / There are 2 forms of social stratification one is closed stratification & another is open stratification. a) Ture b) false None Please fill in the comment box below. Time's up