Month: February 2025
संत सेवालाल महाराज | About Sant Sevalal maharaj in Marathi
संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यातील गुत्ती तालुक्यात गोलार दोडी तांडा येथे झाला. हा दिवस बंजारा समाजात विशेष महत्वाचा मानला जातो. त्यांचे वडील भीमा नाईक हे एक मोठे पशुपालक आणि 52 तांड्यांचे नायक होते. त्यांची गणना त्या भागातील प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये होती. आई धर्मानी या धार्मिक आणि सुशील गृहिणी होत्या. भीमा नाईक आणि धरRead More