Month: January 2023
घरगुती कामगार कल्याण योजना | Domestic worker scheme
घरगुती कामगार कल्याण मंडळातर्फे महाराष्ट्र घरगुती कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८. या अधिनियमाच्या कलम 10 अन्वये घरगुती कामगारांसाठी विविध घरगुती कामगार कल्याण योजना यांची तरतूद केलेली आहे. घरगुती कामगार कल्याण मंडळाद्वारे योजना सुरु करण्याचा उद्देश मंडळातर्फे घरगुती कामगार देण्यात येणाऱ्या योजना जनश्री विमा योजना घरगुती कामगारांना जनश्री विमा योजना लागू झालेली आहे. सदर योजनेअंतर्गRead More
संघटना म्हणजे काय | Benefits of being in an organization
भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना कलम-19 अंतर्गत स्वातंत्र्याचा हक्क बहाल केले आहेत. या हक्कामुळे नागरिकांना निशस्त्र एकत्र येवून शांततापूर्वक सभा भरविता येते. संस्था व संघटन स्थापन करता येते. संविधानाने दिलेल्या या मुलभूत हक्कामुळे लोक हे संस्था व संघटना स्थापन करतात. संघटना म्हणजे काय | What is organization विशिष्ट विचार, हेतू किंवा उद्देशासाठी एकत्र येऊन तयार झालेला गट म्हणजेRead More
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? | मुदत विमा | Term insurance in Marathi
टर्म इन्शुरन्स ला मराठी मध्ये मुदत विमा असे म्हणतात. हा एक जीवन विम्याचा प्रकार आहे. आजच्या तारखेला अनेक जीवन सुरक्षा देणाऱ्या इन्शुरन्स पॉलिसि आहे. अश्या विमाच्या मुख्य उद्देश हा असतो की, जेव्हा घरातील कमावत्या व्यक्तीवर संकटआल्यावर त्या कुटुंबाला सर्वसमावेशक आर्थिक संरक्षण प्रदान करणे. तुमच्या कुटुंबाला तुमच्या पश्चात किती रुपयाचे आर्थिक संरक्षण हवे आहे. हे तुमचे आताचे उत्पन्न आणRead More
मुल्यांची यादी | list of Values
मुल्ये ही अनेक प्रकारची असतात. काही मुल्ये ही वैयक्तिक आहेत. (उदा-प्रामाणिकपणा, निष्ठा, सत्यता आणि सन्मान ). काही मुल्ये ही सामुहिक आहेत (उदा- समाजवादी, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता, एकता एकत्मता आणि बंधुता ). काही आंतरिक मूल्ये आहेत, जी जीवनाच्या ध्येयांशी संबंधित असतात. तर काही साधन मुल्ये असतात. ही मूल्ये मूल्यांच्या पदानुक्रमात आंतरिक मूल्यांनंतर येतात. ही Read More
शिक्षण एक सामाजिक संस्था | Types of Education
शिक्षण ( education ) हा शब्द लॅटिन शब्द ‘educare’ या शब्दापासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ जागृत करणे, वाढवणे किंवा ‘बालकांच्या सुप्त गुणांना बाहेर काढणे’ असा होतो. या पोस्ट मध्ये आपण शिक्षण एक सामाजिक संस्था कशी आहे हे पाहणार आहोत. शिक्षणसंस्थेची प्रमुख कार्ये शिक्षण यांच्या अनेक तज्ञांनी केलेल्या व्याख्या | Definition of Education महात्मा गांधी यांनी केलेलRead More
शिकणे ही अविरत चालणारी प्रक्रिया | तुम्ही आज नवीन काय शिकलात | What is your new learning of the day?
मित्रांनो, आपण आपल्या दररोजच्या आयुष्यात अनेक गोष्टी शिकत असतो. हे शिकणे कळत-नकळत घडत असते. यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नसते. जेव्हा आपण अश्या नवीन शिकलेल्या गोष्टींची जाणीवपूर्वक नोंद ठेवतो. तेव्हा मात्र आपण अधिक जिज्ञासू बनतो. याकरिता फक्त एक गोष्ट करण्याची आवश्यकता आहे. स्वतःला एक प्रश्न विचारा. आज मी नवीन काय शिकलो? किंवा आजचे माझे नवीन शिकणे काय होते. जे यापूर्वी, मला माRead More
मुल्ये | मुल्ये म्हणजे काय | What is Values ?
मुल्ये हे संस्कृतीचे घटक आहे. सामान्यपणे मुल्ये हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. मूल्यांकडे नैतिक कल्पना म्हणून पहिले जाते तर काहीवेळा त्यांचा अर्थ आवड, वृत्ती, प्राधान्ये, गरजा, भावना आणि स्वभाव असा ही घेतला जातो. या पोस्ट मध्ये आपण समाजशास्त्रीय दृष्ट्या मुल्ये म्हणजे काय ते पाहूयात. मुल्ये म्हणजे काय | What is Values ? न्याय, निष्ठा, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मैत्री, वकRead More
नियोजन | धोरणात्मक नियोजन | Strategic Planning
तुम्ही हे वाक्य नक्की वाचले असालच, नियोजन ही यशस्वी जीवनाची पहिली पायरी आहे. आपल्या दैनंदिन जीवनात नियोजनाला खूप महत्व असते. आपण अनेक गोष्टी करताना करताना प्लान करतोच. सामान्य माणसे त्यांचे प्लान हे तोंडी करतात. केलेले प्लान डोक्यात ठेवतात. हेच जर आपण काम करण्याआधी लिहून ठेवले आणि काम झाल्यावर काय झाले आणि काय नाही झाले यांचा जर अंदाज घेऊन पुढील प्लान केले तर तेच काम अधिक चांगल्यापRead More
रोजगार मेळावा महाराष्ट्रातील युवकांसाठी | New Jobseeker Registration
नोकरीसाठी इच्छुक तरुणांना नामवंत खासगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह या मध्ये मिळणार रोजगार. अश्या गरजूंना रोजगाराच्या संधी रोजगार मेळावा द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्रा शासनाचा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक महिन्याला रोजगार मेळावा अर्थात प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येणार आहे. कौशल्य वRead More
कमी झोपेचे दुष्परिणाम | Loss of Sleep in Marathi
पुरेशी झोप न घेतल्यामुळे अनुभवयास येणाऱ्या भावना व शरीरावर होणारा नकारात्मक परीणाम याबाबतची माहिती आपण कमी झोपेचे दुष्परिणाम | Loss of Sleep in Marathi या पोस्ट मध्ये पाहूया. झोप कमी अथवा पूर्ण झाल्याबाबत शरीर देते माहिती. तुम्हांला स्वःता ला वाटते का की माझी झोप पूर्ण झाली आहे ( भलेही तुम्ही 5 तास झोपले असाल.) येथे समजायला हरकत नाही की तुमची झोप व्यवस्थित झाली आहे. तुम्हांला पुन्Read More