QUIZ on Gender | लिंगभाव
QUIZ on Gender | लिंगभाव या पोस्ट मध्ये लिंग म्हणजे काय?, लिंगभाव संकल्पना कोणी मांडली? लिंगभाव म्हणजे काय आणि लिंगभाव याची वैशिष्ठ्ये इत्यादीचे FAQ स्वरूपातील प्रश्ने व उत्तरे मिळतील.
आपणास खाली FAQ दिसत नसतील तर पुढील लिंकवर जाऊन क्लिक करा प्रश्ने व उत्तरे मिळवा. QUIZ on Gender
लिंगभाव या संकल्पनेवरील प्रश्ने व उत्तरे
लिंग हे निसर्गिक असते. लिंग हे जीवशास्त्रीय आहे. ते स्त्री पुरुषांच्या जानेनोद्रीयातील फरकामुळे दृश्य स्वरूपाचे असते. लिंगातील भेद हे प्रजननप्रक्रियेतील कार्यावर अवलंबून आहेत. लिंग हे शक्यतो सहजपणे बदलता येत नाही.
लिंगभाव ही संकल्पना सर्वप्रथम अँन ओकले यांनी वापरली. अँन ओकले यांच्या म्हणण्याप्रमाणे लिंगभाव ही सांस्कृतिक बाबत आहे. यातूनच स्त्री व पुरुषाची बाईपणात व पुरुषपणात होणारी सामाजिक वर्गवारी सूची होते.
लिंगभाव ही संकल्पना सर्वप्रथम अँन ओकले यांनी वापरली. अँन ओकले यांच्या म्हणण्याप्रमाणे लिंगभाव ही सांस्कृतिक बाबत आहे. यातूनच स्त्री व पुरुषाची बाईपणात व पुरुषपणात होणारी सामाजिक वर्गवारी सूची होते.
स्त्री -पुरुषांचे स्थान व भूमिका यात समाजात कसा भेद केला जातो हे लिंगभाव या संज्ञामुळे आकलन होते.
1) लिंगभाव सामाजिक हे आहे.
लिंगभाव हा सांस्कृतिक असून ते मनुष्य निर्मित आहे. लिंगभाव हे सामाजिक सांस्कृतिक आहे.
2) लिंगभाव हे भूमिका, गुण व वर्तनप्रकार व जबाबदाऱ्या त्यादीची स्त्रीयोचीत आणि पुरूषोचित अशी विभागणी करते.
थोडक्यात स्त्री व पुरुष यांच्यामध्ये त्यांच्या लिंगाच्या फरकांच्या आधारावरजो भेदभाव केला जातो त्याला लिंगभेद / जेंडर असे म्हणतात. जेंडर स्त्री पुरुषांचे स्थान व भूमिका यात समाजात कसा भेद केला जातो याचे या संज्ञामुळे आकलन होते
3) लिंगभाव हा गतिशील असतो.
जेंडर बदलता येतो, काळ संस्कृती इतकेच काय कुटुंबा–कुटुंबात तो बदलतो. श्रमाचे लिंगधारित विभाजन झाले आहे. ते नैसर्गिक नसून सामाजिक आहे.
लिंगभाव याची वैशिष्ठ्ये:-
1. सार्वत्रिक– लिंगभाव हे संपूर्ण जगात आढळून येते.
2. पितृसत्ताक कुटुंब पद्धती-स्त्रिया दुय्यम स्थान दिले जाते.
3. स्त्रियांचे मर्यादित कार्यक्षेत्र– महिला ठराविक कामापर्यत सीमित केले जाते.
4. कुटुंबापासून सुरुवात-लिंगआधारित भेदभावाची सुरुवात घरातून होते.
लिंगभाव ही संकल्पना सर्वप्रथम अँन ओकले यांनी वापरली.
अँन ओकले यांच्या म्हणण्याप्रमाणे लिंगभाव ही सांस्कृतिक बाबत आहे. यातूनच स्त्री व पुरुषाची बाईपणात व पुरुषपणात होणारी सामाजिक वर्गवारी सूची होते.
लिंगभाव हा सांस्कृतिक असून ते मनुष्य निर्मित आहे. लिंगभाव हे सामाजिक सांस्कृतिक आहे. तो भूमिका, गुण व वर्तनप्रकार व जबाबदाऱ्या इत्यादीची स्त्रीयोचीत आणि पुरूषोचित अशी विभागणी करते. लिंगभाव हा गतिशील असतो. तो काळ संस्कृती इतकेच काय कुटुंबा–कुटुंबात तो बदलतो. श्रमाचे लिंगधारित विभाजन झाले आहे. ते नैसर्गिक नसून सामाजिक आहे. म्हणून लिंगभाव सामाजिक हे आहे |