QUIZ on Ethnicity | वांशिकता
QUIZ on Ethnicity | वांशिकता या पोस्ट मध्ये आपणस वांशिकता म्हणजे काय? वंश म्हणजे काय? वंशाचे प्रकार आणि वांशिकता असणाऱ्या गटांची वैशिष्ठ्ये इत्यादीची FAQ स्वरूपातील प्रश्ने व उत्तरे मिळतील.
जर आपणास खाली FAQ दिसत नसतील तर पुढील लिंकवर जाऊन क्लिक करा प्रश्ने व उत्तरे मिळवा.QUIZ on Ethnicity
वंश आणि वांशिकता या संकल्पनेवरील प्रश्ने व उत्तरे
वंश हा अशा लोकांचा एक वर्ग आहे की, ज्यांच्या त्वचेचा रंग, केसांचा पोत, डोळ्याचा आकार किंवा इतर गुणधर्म अशा वास्तविक किंवा कथित शारीरिक वैशिष्ट्यांच्या आधारे निकृष्ट किंवा श्रेष्ठ म्हणून एकत्र केले गेले आहे.
- 1. नोग्रॉईड (Negroid) –:-त्वचा काळी असते, आफ्रिका येथील लोक.
- 2. मंगोलॉईड (Mongoloid ):- फिकट पिवळा, तपकिरी रंग डोळे बारीक असते, नेपाल, जपान व चीन येथील लोक.
- 3. कॉकेसाईड (Caucasoid):- गोऱ्या रंगाचे निळ्या डोळ्याचे , युरोप मधील लोक.
भारतीय हे मिश्र वंशाचे आहेत. भारतीय हे ऑस्टेलॉईड म्हणजेच नोग्रॉईड आणि द्रविडीयन या पासून बनलेल्या मिश्र वंशाचे आहे.
वांशिकता म्हणजे समान विशिष्ट सांस्कृतिक वारसा असणारी लोकांचा समूह होय.
वांशिकता म्हणजे सांस्कृतिक वैशिष्टे, सामन भाषा, कपडे, अन्न व मुल्ये समान असणाऱ्या लोकांचा समूह होय.
वांशिकता म्हणजे समान / विशिष्ट सांस्कृतिक वारसा असणारी लोकांचा समूह होय.
वांशिकता म्हणजे सांस्कृतिक वैशिष्टे, सामन भाषा, कपडे, अन्न व मुल्ये समान असणाऱ्या लोकांचा समूह होय.
- वांशिकता असणाऱ्या गटांची वैशिष्ठ्ये
- 1.वांशिकता मध्ये समान लोक समूह राहत असतो.
- 2 वांशिक समूहाचा विशिष्ठ सांस्कृतिक वारसा असतो
- 3. असे समूह हे समान भाषा उच्चारण करीत असतात.
- 4. वांशिकता असणाऱ्या समूहाची समान जीवनशैली असते.
- 5. वांशिकता असणाऱ्या समूहाची समान धर्म, इतिहास व तत्वज्ञान असते.
- 6.वांशिकता गट नेहमी एकच राष्ट्र उगम मानते.
- 7.वांशिक गटाची अन्न, पोशाख व मूल्य समानता त्यांच्यात असते.
- 8. सांस्कृतिक वेगळेपणाचे जतन करणे वांशिकता असणाऱ्या गटाची खास वैशिष्ठ्ये असते.