Questions and answers on the society in Marathi
Questions and answers on the society in Marathi या पोस्टमध्ये समाज या समाजशास्त्रीय संकल्पनेवरील सर्व प्रकारची लघुउत्तरी व दीर्घउत्तरी प्रश्ने व उत्तरे पाहणार आहोत.
लक्षात ठेवा की, पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्राच्या पेपर pattern नुसार तीन प्रकारचे प्रश्न येणारे आहे. 5 मार्क , 10 मार्क आणि 20 मार्कला. समाज या संकल्पना यावरील या तिन्ही प्रकारावर येणारे कोणते प्रश्न असणार आहेत. आणि त्यांची उत्तरे कसे लिहायचे हे पाहणार आहोत.
समाज या संकल्पनेवर पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत येऊ शकणारे 5 मार्काची प्रश्ने
- समाज म्हणजे काय? किंवा समाज ही संकल्पना स्पष्ट करा. किंवा समाज व्याख्या द्या.
- समाजाचे प्रकार किती आहेत? आणि कोणते आहेत.
- बागायती समाज
- पशुपालक समाज
- शेती व्यवसाय करणारा समाज
- औद्योगिक समाज
- औद्योगिकोत्तर समाज किंवा नवउदार समाज किंवा मुक्त समाज
समाज या संकल्पनेवरील येऊ शकणारे 10 मार्काची प्रश्ने
- समाजाची एक व्याख्या सांगून त्यांची वैशिष्ठ्ये सांगा.
- समाजाचे प्रकार सांगा. किंवा समाजाचे प्रकार स्पष्ट करा.
समाज या संकल्पनेवरील येऊ शकणारे 20 मार्काची प्रश्ने
समाजाची एक व्याख्या सांगून त्यांची वैशिष्ठ्ये व प्रकार सविस्तर स्पष्ट करा. 20 मार्क
जर आपणास खाली प्रश्ने दिसत नसतील तरच पुढील लिंक वर जाऊन क्लिक करून आपण प्रश्न व त्यांची उत्तरे पाहू शकता . उत्तरे आपणास शेवटी submit बटन क्लिक केल्यावरच मिळतील. Questions and answers on the society in Marathi