वांशिकता म्हणजे काय | Characteristics of Ethnicity
समाज व व्यक्ती हे अनेक मार्गांनी विविध गटांमध्ये विभागली जाऊ शकते जसे की, संस्कृतीनुसार, भाषेप्रमाणे आणि वंशानुसार. (Humanity can be divided into groups in many ways- By culture, by language and by race. या पोस्ट मध्ये आपण वंश व वांशिकता त्यांची व्याख्या, वैशिष्ठ्ये पाहणार आहोत.
वंश म्हणजे काय
वंश हा अशा लोकांचा एक वर्ग आहे की, ज्यांच्या त्वचेचा रंग, केसांचा पोत, डोळ्याचा आकार किंवा इतर गुणधर्म अशा वास्तविक किंवा कथित शारीरिक वैशिष्ट्यांच्या आधारे निकृष्ट किंवा श्रेष्ठ म्हणून एकत्र केले गेले आहे.( A race is a category of people who have been singled out as inferior or superior, on the basis of real or alleged physical characteristics such as skin colour, hair texture, eye shape, or other attributes.)
जगात स्थलांतर व आंतरवंशीय विवाहामुळे मानवी वंशाचे तीन गट पडतात.
मानवी वंशाचे तीन गट पडतात.
1) नोग्रॉईड (Negroid) – त्वचा काळी असते
2) मंगोलॉईड (Mongoloid ) फिकट पिवळा, तपकिरी रंग डोळे बारीक
3) कॉकेसाईड (Caucasoid) गोऱ्या रंगाचे निळ्या डोळ्याचे , युरोप मधील लोक
भारतीय हे मिश्र वंशाचे आहेत
भारतीय ऑस्टेलॉईड (Australoid) = [नोग्रॉईड (Negroid) + द्रविडीयन (Dravidian )] या वंशांचे आहे.
वांशिकता म्हणजे काय? | What is Ethnicity
वांशिकता म्हणजे समान / विशिष्ट सांस्कृतिक वारसा असणारी लोकांचा समूह होय. ( Ethnicity is a group of people holding similar / specific cultural heritage.)
वांशिकता म्हणजे सांस्कृतिक वैशिष्टे, सामन भाषा, कपडे, अन्न व मुल्ये समान असणाऱ्या लोकांचा समूह होय. ( Ethnicity is a group of people with similar cultural characteristics, common language, clothing, food and values.)
वांशिकता असणाऱ्या गटांची वैशिष्ठ्ये / Characteristics of ethnic groups
1.समान लोक समूह (The same group of people)
2.विशिष्ठ सांस्कृतिक वारसा (Distinctive cultural heritage)
3.समान भाषा उच्चारण (The same language pronunciation)
4.समान जीवनशैली (the same lifestyle)
5.समान धर्म, इतिहास व तत्वज्ञान the same religion, History and philosophy
6.एकच राष्ट्र उगम (One nation of origin)
7.अन्न, पोशाख व मूल्य समानता (Food, apparel and value equality)
8.वेगळेपणाचे जतन (save differently)