सामाजिक स्तरीकरण | Social stratification in sociology

सामाजिक स्तरीकरण | Social stratification in sociology

कोणत्याही समाजात सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचे विषम पद्धतीने वितरण झालेले असते. या विषम वाटपामुळे समाजाचे भिन्नभिन्न दर्जा व वर्गांमध्ये स्तरीकरण होते. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा आहे तो जास्त श्रीमंत बनतो. यापैकी ज्यांच्याकडे दोन गोष्टी आहेत तो गरीबापेक्षा अधिक श्रीमंत होतो. ज्यांच्या कडे या तिन्हीही गोष्टी नाहीत, त्यांच्या सामाजिक दर्जा सर्वात खाली असतो.यामुळे Read More

Collapse

मूलभूत कर्तव्ये | Fundamental Duties of Every Indian citizen

मूलभूत कर्तव्ये | Fundamental Duties of Every Indian citizen

आपण सर्व जण भारत या देशात राहतो. देशाचे नागरिक म्हणून भारतीय राज्यघटनेने आपणास काही मुलभूत हक्कबरोबर काही कर्तव्ये ( Fundamental Duties ) ही बहाल केलेली आहेत. मुलभूत हक्क वापरताना संविधानानी दिलेल्या कर्तव्यांची सुद्धा पदोपदी जाणीव असणे फार गरजेचे आहे. भारताचे सविधान भाग ४ क मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये हे अनुच्छेद ५१ क सांगितले आहे. एक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकांनी कर्तव्यRead More

Collapse

संकरीकरण | Hybridization| What is Hybridization

संकरीकरण |  Hybridization| What is Hybridization

दोन भिन्न प्रजातीच्या प्राण्यापासून निर्माण झालेल्या नवीन उत्पत्तीच्या अनुषंगाने हा शब्द वापरण्यात येतो. तसेच दोन संस्कृतीच्या मिश्रणातून निर्माण होणाऱ्या तिसऱ्या संस्कृतीला निर्देश कार्यासाठी संकरीकरण ( Hybridization )हा शब्द प्रयोग केला गेला आहे. संकरीकरण शब्दाचा उगम व अर्थ | Meaning of Hybridization | Hybrid (संकरित) या शब्दाचा उगम लॅटिन भाषेतील ‘Hibrida’ या शब्दापासRead More

Collapse

बहुसंस्कृतिवाद | What is Multiculturalism

बहुसंस्कृतिवाद | What is Multiculturalism

बहुसंस्कृतिवाद हा शब्द हे एखाद्या समाजात अनेक भिन्न संस्कृतीचे समूह एकत्र राहतात असे वर्णन करण्यासाठी वापरतात. Multiculturalism या शब्दातच एकपेक्षा जास्त संस्कृती एकत्र वास्तव्यास असणे असा अर्थ अभिप्रेत होतो. बहुसंस्कृतिवाद म्हणजे काय? | What is Multiculturalism बहुसंस्कृतिवाद हा एक दृष्टिकोन आहे. दृष्टिकोनाप्रमाणे विविध सांस्कृतिक भिन्नता असलेले समूह, विविध वंशाचे व वांशिकता असलेलRead More

Collapse

परकीय  द्वेष | Xenophobia| झेनोफोबिया

परकीय  द्वेष | Xenophobia| झेनोफोबिया

झेनोफोबिया (Xenophobia )या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यापूर्वी आपण या शब्दाची फोड करूयात. झेनो + फोबिया आहे. प्रथम आपण फोबिया या शब्दाचा अर्थ समजून घेऊयात. फोबिया म्हणजे एक प्रकारची भीती. एखाद्या गोष्टीला घेऊन असणारी विनाकारण भीती. आपल्या प्रत्येकाला काश्याची तरी भीती वाटतेच किंवा असतेच . कुणाला साप पाहिल्यावर, कुणाला पाल पाहिल्यावर भीती वाटते तर, कुणाला मोटारसायकल चालवायला भीती वाटते.Read More

Collapse

स्वसमूहकेंद्रितता | स्वसमूहश्रेष्ठतावाद | What is Ethnocentrism | Concept of Ethnocentrism

स्वसमूहकेंद्रितता | स्वसमूहश्रेष्ठतावाद | What is Ethnocentrism |  Concept of Ethnocentrism

स्वसमूहकेंद्रितता (Ethnocentrism ) ही संज्ञा विल्यम जी. सम्नेर यानी त्यांच्या ‘Folkways’ (1906) या ग्रंथात सर्वप्रथम मांडली. मराठीत Ethnocentrism या शब्दाचे रूपांतर स्वसमूहकेंद्रितता किंवा स्वसमूहश्रेष्ठतावाद असे करतात. स्वसमूहकेंद्रितता किंवा स्वसमूहश्रेष्ठतावाद म्हणजे काय | What is Ethnocentrism आगदी साध्या शब्दात, आपल्या समूहाता व आपल्या संस्कृतीला केंद्रस्थानी मानूनRead More

Collapse

संस्कृतीचे प्रकार | types of culture| types of culture in sociology

संस्कृतीचे प्रकार | types of culture|  types of culture in sociology

जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे संस्कृती होय. व्यक्तीकडून संस्कृतीचे अंतरीकरण होते. मागील पोस्ट मध्ये आपण संस्कृतीचे घटक- नियमने, मुल्ये, प्रतीके, चिन्हे, भाषा आणि तंत्रज्ञान पाहिले. या पोस्ट मध्ये संस्कृतीचे प्रकार (types of culture ) पाहणार आहोत. संस्कृती ही निसर्ग निर्मित नाही तर ती मानवनिर्मित आहे. यामध्ये मूर्त व अमूर्त गोष्टींचा समावेश होतो. ऑगबर्न यांनी संस्कृतीचे प्रमुख दोन प्रकRead More

Collapse

संस्कृतीचे घटक | Aspects of culture | Element of culture in Sociology

संस्कृतीचे घटक | Aspects of culture | Element of culture in Sociology

मागील पोस्ट मध्ये आपण संस्कृती म्हणजे काय, त्यांच्या विविध व्याख्या आणि वैशिष्ठ्ये पाहिले. या पोस्ट मध्ये आपण संस्कृतीचे विविध घटक ( Aspects of culture) पाहणार आहोत. संस्कृतीमध्ये मानवाने निर्माण केलेल्या दृश आणि अदृश अश्या सर्व घटकांचा समावेश होतो. संस्कृतीचे घटक | Aspects of culture| components of culture 1) नियमने | Norms व्यक्तींच्या वर्तनविषयीच्या समूहाच्या अपेक्षा म्हणजे नियमRead More

Collapse

संस्कृती म्हणजे काय | what is Culture | संस्कृतीची वैशिष्ठ्ये | Characteristics of Culture

संस्कृती म्हणजे काय | what is Culture | संस्कृतीची वैशिष्ठ्ये | Characteristics of Culture

संस्कृती ही एक अतिशय व्यापक संकल्पना आहे. ज्यामध्ये आपल्या सर्व जीवनपद्धतीचा समावेश होतो. उदा. वागण्याच्या पद्धती, आपले तत्वज्ञान आणि नैतिकता, आचार आणि विचार, चालीरीती आणि परंपरा, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि इतर प्रकारचे सामाजिक जीवन इत्यादी. संस्कृती आणि समाज हे नाण्याच्या दोन बाजू आहे संस्कृती ही मानववंशशास्त्रातील मुख्य संकल्पना आहे. परंतु समाजशास्त्रातील सुद्धा ही मूलभूत आहे. सRead More

Collapse

विकास म्हणजे काय | what is development | development in sociology

विकास म्हणजे काय | what is development | development in sociology

विकासाचा अर्थ -प्रगती करणे, पुढे जाणे, वाढ, उन्नत होणे. इंग्रजीत- प्रोग्रेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट असे शब्द वापरले जातात. सामान्यत: ग्रोथ किंवा वाढ ही नैसर्गिक किंवा आपोआप होणारी गोष्ट आहे. उदा. माणसाच्या वयातील वाढ, झाडाची वाढ, इत्यादी. त्यासाठी प्रयत्न करण्याची खास आवश्यकता नसते. याउलट ‘विकास’ (development) ही नियोजित वाढ असते. एका विशिष्ट, विहित उद्दिष्टाकडे ठरवून केलेली वाटचाल असतRead More

Collapse