Month: September 2022
औद्योगिक क्रांती वैशिष्ट्ये, कारणे व परिणाम | Industrial Revolution (1760 -1840) |
युरोप अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक यांत्रिक शोध लागून युरोपच्या उत्पादन पद्धतीत जी क्रांती घडून आली तीच औद्योगिक क्रांती या नावाने ओळखली जाते. सर्वप्रथम या क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली व नंतर हळहळू ती संपूर्ण युरोपमध्ये जाऊन पहोचले. औद्योगिक क्रांतीमुळे नेमके कोणते बदल घडले आले ? | What exactly were the changes that happened due to Read More
फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम | फ्रेंच राज्यक्रांती भाग -5 | French Revolution Part-5
मागील पोष्टमध्ये आपण फ्रेंच राज्यक्रांतीची राजकीय कारणे पहिले. या पोस्टद्वारे आपण फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम समजून घेणार आहोत. राष्ट्रीय सभेने फ्रान्ससाठी नवी राज्यघटना तयार करून लोकशाहीची स्थापना केली. राष्ट्रीय सभेने फ्रान्ससाठी नवी राज्यघटना तयार केली. यात राजाचे पद वंशपरंपरागत ठेवण्यात आले. सत्ता विभाजनाचे तत्व मान्य करण्यात आले. ती कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या Read More
फ्रेंच राज्यक्रांतीची राजकीय कारणे | फ्रेंच राज्यक्रांती भाग -4 | French Revolution Part-4
फ्रेंच राज्यक्रांतीला दिशा व प्रेरणा देणारे, तत्त्वज्ञ व विचारवंत यांची भूमिका हे फ्रेंच राज्यक्रांती भाग-3 या पोस्ट मध्ये पहिले आहे. या पोस्टद्वारे आपण फ्रेंच राज्यक्रांतीची राजकीय कारणे समजून घेऊयात. फ्रेंच राज्यक्रांतीची राजकीय कारणे | french Rajyakrantichi rajakiya karanae १६ लुईने जानेवारी-१७८९ मध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक (General Estate election) घेतले. फ्रान्सची आरRead More
फ्रेंच राज्यक्रांतीला दिशा व प्रेरणा देणारे, तत्त्वज्ञ व विचारवंत यांची भूमिका | Role of philosophers in French Revolution | French Revolution Part-3
फ्रेंच राज्यक्रांती भाग-2 मध्ये, आपण फ्रेंच राज्यक्रांतीचीआर्थिक कारणे समजून घेतली. या पोस्टद्वारे फ्रेंच राज्यक्रांतीला दिशा व प्रेरणा देणारे, विचार देणारे तत्त्वज्ञ, विचारवंत, बंडखोर क्रांतिकारक यांचे क्रांतीप्रवण विचार व भूमिका (Role of philosophers) जाणून घेणार आहोत. सन १७८९ ते १८०२ या काळात फ्रेंच राज्यक्रांतीला दिशा व प्रेरणा देणारे देणाऱ्यामध्ये थॉमस हॉब्ज, जॉन लॉक, रुसो, व्Read More
फ्रेंच राज्यक्रांती भाग -2 | French Revolution Part-2
फ्रेंच राज्यक्रांती भाग-1 मध्ये आपण फ्रेंच राज्यक्रांतीची सुरुवात आणि सामाजिक कारणे पहिली. या पोस्टद्वारे आपण आर्थिक कारणे समजून घेऊयात. फ्रेंच राज्यक्रांतीची आर्थिक कारणे | french Rajyakrantichi Arthik karanae फ्रान्समध्ये बरबॉन ( Bourbon ) राजघराण्याची सत्ता होती. त्यामुळे वंशपरंपरेने १५ लुईनंतर १७७४ मध्ये १६ लुई ( Louis ) हा फ्रान्सचा राजा बनला होता. जेव्हा तो राजा बनला होता. त्Read More
फ्रेंच राज्यक्रांती भाग -1| French Revolution Part-1
फ्रेंच राज्यक्रांती सुरुवात- १४ जुलै-१७८९ रोजी १६ व्या लुई या राजाच्या विरुद्ध उठाव करून फ्रेंच राज्यक्रांती सुरुवात हि १४ जुलै-१७८९ रोजी झाली असे आपल्याला म्हणता येईल. झाले असे की, यादिवाशी फ्रासमधील परीस शहरातील जनता सकाळी सकाळी मोठ्या संख्याने शहराच्या मध्यवृत्ती भागात असलेल्या सरकारी कार्यालय असणाऱ्या सिटी हॉल जवळ गोळा होऊ लागली. जवळपास ७००० च्या आसपास हि लोकसंख्या होती. येथे यRead More
ज्ञानोदय | What is Enlightenment.
ज्ञानोदय याचा शब्दशः अर्थ म्हणजे पुनरुज्जीवन, नवनिर्माण होय. कशाचे पुनरुज्जीवन, नवनिर्माण तर बुरसटलेली विचारसरणीचे, पारंपारिक दृष्टिकोणाचे. ज्ञानोदय म्हणजे १७ शतक ते १८ वे शतक या काळांतील बौद्धिक, प्रबोधनात्मक चळवळ होय.या संकल्पनेचा काही व्यापक अर्थ समजून घेऊयात. ज्ञानोदय म्हणजे काय? | What is Enlightenment ज्ञानोदय म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण विचारांचा संच होय. या विचारसंचात विवेक, मुक्Read More