Month: July 2022
समाजशास्त्रातील करियर | Career opportunities in Sociology
समाजशास्त्राला ज्ञानाची एक विद्याशाखा म्हणून जगभर पहिले जाते. जगभर हा विषय वेगवेगळ्या विश्वविद्यापीठात शिकवला जातो. भारतात १९५० पासून हा विषय प्रथम मुंबई विद्यापीठाच्या स्तरावर नंतर हळू हळू भारतातील इतर विद्यापीठांनी हे विषय शिकवण्यास सुरुवात केली. आज भारतात या विषयात PhD करून आपण समाजशास्त्रातील करीयर च्या अनेक संधी आपणास मिळू शकतात. Sociology is the gate way of world | समाजशास्त्Read More
समाजशास्त्राची व्याख्या | What is sociology | Definition of sociology
Sociology ला मराठीमध्ये समाजशास्त्र असे म्हणतात. समाजशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे. त्यांचा उदय हे युरोप मध्ये 19 शतकात झाला. समाजशास्त्राचा जनक ( Father of Sociology ) म्हणून ऑगस्ट कॉम्त (Auguste Comte) यांना ओळखले जाते. त्यांनी सन १८३८ मध्ये पहिल्यांदा ‘समाजशास्त्र'(Sociology) हा शब्दप्रयोग केला. हा शब्दप्रयोग त्यांनी त्यांच्या एका अ डिसकोर्स अन पॉझिटिव्Read More
समाजशास्त्राचा अभ्यासविषय | Subject matter of Sociology
समाजशास्त्राचा उदय १९ शतकात झाला आहे. समाजशास्त्र हा एक विषय आहे, जसे इतर विषय इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व मानववंशशास्त्र इत्यादी. या विषयामध्ये वेगवेगळे त्यांच्या विषयाशी संबधित घटकांचा अभ्यास केला जातो. समाजशास्त्रकडे सामाजिक शास्त्रामधील एक विद्याशाखा म्हणून ही त्यांच्याकडे पहिले जाते. चला तर जाणून घेऊयात समाजशास्त्राचा अभ्यासविषय. समाजशास्त्राचा अभ्यासविषय | Subject matRead More
राज्यसंस्था | Polity As Social Institution,
राज्यसंस्था हि एक मुलभूत सामाजिक संस्था आहे. मानवी जीवनाच्या व समाजाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असते . समाजात कायद्याद्वारे शांतता, सुव्यवस्था राखण्याचे काम हि संस्था करते. राज्यसंस्था अर्थ | Meaning of Polity राज्यसंस्था म्हणजे राजकीयदृष्ट्या संघटित असणारा समाज ( a politically organized society) होय. जसे की एखादे राष्ट्र, शहर किंवा चर्च त्याचे सरकार आणि प्रशासन होय. राज्यसंस्था अर्थRead More
सामाजिक चळवळी | What Social movement?
सामाजिक चळवळीत एखाद्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी लोक एकत्र येतात. सामुहिकरित्या परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. लोकांचे एकत्र येणे हे हेतुपूर्वक किंवा जाणीवपूर्वक असते. विशिष्ठ बदल घडवून आणण्यासाठी एकच ध्येयाने सर्वजण प्रेरित असतात. उदा.- आपण मागील १-२ वर्षात घडलेली काही आंदोलन व चळवळी पाहूयात. संयुक्त किसान मोर्चा महाराष्ट्रातील एस.टी.कर्मचार्यांचे आंदोलन. सामाजिक चळRead More
अर्थसंस्था म्हणजे काय | Economy as Social institution
मनुष्याला जगण्यासाठी काम करावे लागते. अश्या कराव्या लागणाऱ्या सर्व प्रकारच्या कामाचा समावेश हे अर्थसंस्था अथवा अर्थव्यवस्था यामध्ये होतो. समाजाला जगण्याचे साधन उपलब्ध करून देण्याचे काम मात्र अर्थसंस्था करीत असते. यामध्ये वस्तू व सेवा यांचे उत्पादन, वितरण, विनिमय व उपभोग दरम्यान अर्थार्जन उपलब्ध करून देणाऱ्या सर्व गोष्टीनाचा इत्यादींचा समावेश होतो. प्रत्येक व्यक्ती उत्पादन, वितरण, वRead More