Month: April 2022
कुटुंब ही एक वैश्विक व मुलभूत सामाजिक संस्था | Family is universal fundamental Social institution.
माणूस सामाजिक प्राणी आहे. तो नेहमी समुहाने राहतो. तो एकटा कधीच दीर्घकाल राहू शकत नाही. मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत तो कुटुंबाचा सदस्य असतो. मानवी उत्क्रांती विविध टप्प्यावर मनुष्याला समूहाने राहण्याचे महत्व पटले तो कळपात राहून आपल्या गरजा भागवू लागला. तसेच हिस्र प्राणी व परकीय टोळीपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने कळपात राहत असे. त्यातूनच कुटुंब संस्था निर्माण झाल्या. कुटुंबामुRead More
सामाजिक संस्था म्हणजे काय | What is Social Institution?
‘संस्था’ हा शब्द ऐकल्यावर अनेकदा तांत्रिक व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या शैक्षणिक विविध संकुलांना संस्था समजण्याकडे सामान्य व्यक्तीची काल असतो. धार्मिक व सामाजिक काम करणाऱ्या क्षेत्रातील संस्था व संघटना असतात. या संस्था व संघटना समाजातील शोषित पिडीत व वंचित समुदायांच्या हक्कांसाठी कार्यरत असतात. अश्या संस्थांनाच सामाजिक संस्था म्हणतात. काही वेळा संस्था, संघटना व मंडळे एकच Read More