MCQ on Caste, Gender, Ethnicity and Social Exclusion | जाती, लिंगभाव, वांशिकता & सामाजिक वंचीतता बहुपर्याय प्रश्ने-उत्तरे
पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमावर आपणास सरावासाठीचे काही प्रश्ने येथे पुरवत आपला नाव व ई-मेल टाकून सोडविण्याचा प्रयत्न करावे.
What is sex? लिंग म्हणजे काय?
•लिंग हे निसर्गिक असते. लिंग हे जीवशास्त्रीय आहे. ते स्त्री पुरुषांच्या जानेनद्रीयातील फरकामुळे दृश्य स्वरूपाचे असते.
•लिंगातील भेद हे प्रजननप्रक्रियेतील कार्यावर अवलंबून आहेत. लिंग हे शक्यतो सहजपणे बदलता येत नाही.
•Sex typically refers to sexual anatomy and sexual behaviour
•It’s term also refer to the biological division into male and female.
•It is natural, it is biological, it is not a social.
What is Gender? लिंगभाव म्हणजे काय ?
स्त्री व पुरुष यांच्यामध्ये जो भेदभाव केला जातो त्याला लिंगभेद / लिंगभाव असे म्हणतात. जेन्डर /लिंगभाव स्त्री पुरुषांचे स्थान व भूमिका यात समजत कसा भेद केला जातो याचे या संज्ञामुळे आकलन होते. लिंगभाव ही संकल्पना सर्वप्रथम Ann अन ओकले यांनी वापरली, त्या म्हणतात की लिंगभाव ही सांस्कृतिक बाबत आहे. यातूनच स्त्री व पुरुषाची बाईपणात व पुरुषपणात होणारी सामाजिक वर्गवारी सूची होते. Gender refers to the sense of maleness or femaleness related to our membership in a given society. Gender: Perception of Being Male or Female
Gender / लिंगभाव
•लिंगभाव हा सांस्कृतिक असून ते मनुष्य निर्मित आहे. लिंगभाव हे सामाजिक सांस्कृतिक आहे. तो भूमिका, गुण व वर्तनप्रकार व जबाबदाऱ्या इत्यादीची स्त्रीयोचीत आणि पुरूषोचित अशी विभागणी करते.
•Gender –to parallel and socially unequal diversion into femininity and masculinity.
•Gender draws attention therefore to the socially constructed aspect of differences between women and men.
•श्रमाचे लिंगधारित विभाजन झाले आहे. ते नैसर्गिक नसून सामाजिक आहे.
•Division of labour found in our society on the basis of sex . It is not natural, it is socially constructed.
Stereotypes thinking towards women in our society
•Women produce children
•Women are mothers and wives
•Women do cooking, cleaning, sewing and washing
•Women take care of men and are subordinate to male authority
•Women are largely excluded from high status occupations and from positions of power
Characteristics of gender / लिंगभाव याची वैशिष्ट्ये
•सार्वत्रिक
•पितृसत्ताक कुटुंब पद्धती
•कुटुंबापासून सुरुवात
•स्त्रियांचे मर्यादित कार्यक्षेत्र
•स्त्रीचा जन्म
•लिंगभाव बदलता येतो, काळ संस्कृती इतकेच काय कुटुंबा – कुटुंबात तो बदलतो लिंगभाव बदलता येतो.