MCQ on Society & Social group | समाज & सामाजिक समूह यावरील बहुपर्यायी प्रश्ने-उत्तरे
येथे समाजशास्त्राचा उदय किंवा उगम, समाजशास्त्राचा उदयास कारणीभूत घटक, समाजशास्त्राचा जनक इत्यादीला घेऊन येथे प्रश्ने तयार करण्यात आले आहे. समाज म्हणजे काय?, समाजाचे प्रकार, समाजाची वैशिठ्ये आणि सामाजिक समूह त्यांचे प्रकार, व्याख्या, वैशिठ्ये आणि समूहाचे विविध उदाहरण याला घेऊन प्रश्ने करण्यात आलेली आहेत.