आयुष्मान भारत योजनाद्वारे केंद्राकडून गरीब कुटुंबाना मिळतोय 5 लाखाचा आरोग्य विमा कवच | 5 lakh Health insurance under Ayushman Bharat scheme

आयुष्मान भारत योजनाद्वारे केंद्राकडून गरीब कुटुंबाना मिळतोय 5 लाखाचा आरोग्य विमा कवच |  5 lakh Health insurance under Ayushman Bharat scheme

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना |आयुष्मान भारत योजना केंद्र सरकारद्वारा दारिद्र रेषेखालील कुटुंबाना दर वर्षी 5 लाख रुपयाचा आरोग्य विमा आयुष्मान भारत योजनेंतर्गत प्रदान करते. या योजनेचे पात्र लाभार्थी हे दारिद्र रेषेखालील कुटुंब तसेच 2011 साली झालेल्या सामाजिक, आर्थिक, जातीनिहाय जनगणना (SECC-Socio-Economic cast census-2011) झाली होती. या सर्वेक्षणात आढळून आलेल्या कमी आर्थिक उत्पन्न गटाRead More

Collapse

ABHA हेल्थ आयडी | ABHA-Ayushman Bharat Health Account

ABHA हेल्थ आयडी | ABHA-Ayushman Bharat Health Account

जाणून घ्या डिजिटल हेल्थ आयडी फायदे आणि तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती ठेवा डिजिटल स्वरुपात. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत नागरिकांना हेल्थ आयडी दिले जाते. नुकतेच सरकारकडून डिजिटल हेल्थ आयडीला ‘आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट’ ABHA (Ayushman Bharat Health Account) असे नामकरण करण्यात आले आहे. या हेल्थ कार्डद्वारे नागरिकांचे आरोग्य रेकॉर्ड सुरक्षितपणे संग्रहित केले जRead More

Collapse

ई-श्रम कार्डचे फायदे | Benefit of E-Shram Card

ई-श्रम कार्डचे फायदे | Benefit of E-Shram Card

केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांसाठी ई श्रम पोर्टल सुरु केले आहे. देशभर ३८ कोटी लोकसंख्या या क्षेत्रात गुंतली आहे. त्यांची नोंदणी करून त्यांना ई-श्रम कार्ड देऊन कामाची ओळख सांगणारे ID प्रूफ आता कामगारांना मिळणार आहे. त्यामुळे ई-श्रम कार्डधारक कामगारास व त्यांच्या कुटुंबीयास सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. सोप्या मराठी भाषेत समजून घ्या की ई श्रम कार्ड करिता नोंदणी कसे करायचे.

Collapse