Month: January 2022
जैविक घड्याळ | The Biological Clock of Human body

शरीरातील जैविक घड्याळ- रात्री गाढ झोप येण्यासाठी मेलाटोनिन हे संप्रेरक कारणीभूत असते. मेलाटोनिन हे बहुत करून रात्रीच्या वेळेमध्ये बनते आणि दिवसा ते बनत नाही. जाणून घ्या चांगल्या झोपे करिता मानवी शरीरातील जैविक घड्याळ, पुरेशी झोप घेण्याचे फायदे, झोप न घेतल्यामुळे शरीरावर व मनावर होणारा नकारात्मक परिणाम इत्यादी बाबत माहिती घेणार आहोत. मित्रांनो, जर आपण साधारणपणे आजूबाजूला पाहिलRead More