Month: November 2021
समाजशास्त्रातील मुलभूत संकल्पनांच्या व्याख्या व अर्थ | Definitions & Meanings of basic concepts in sociology

नमस्ते मित्रांनो, तुम्ही जगातील कोणताही विषयाचा अभ्यास करा, जोपर्यत तुम्ही त्या विषयातील विविध संकल्पना, शब्द, संबोध व त्यांचा अर्थ आपणास ज्ञात होत नाही, तोपर्यत तो विषय समजने अथवा त्यात प्राविण्य मिळवणे हे कठीण असते. हे समाजशास्त्र विषयास हि लागू पडते. समाजशास्त्राच्या अभ्यास करणाऱ्यांनी प्रथम या शास्त्रातील विविध संकल्पनेचे अर्थ समजून घेणे गरजेचे असते. समाजशास्त्रातील शब्दांना खाRead More