प्रजासत्ताक दिन बदल प्रत्येक भारतीयांनं या गोष्टी माहिती  à¤…सायला पाहिजे  

संविधान लिहण्याचे काम  2 वर्षे 11 महिने 17 दिवस इतके होते चालले.

26 जानेवारी 1950 रोजी या दिवसापासून आपल्या देशाचा कारभार हे संविधानानुसार सुरु झाले म्हणून आपण प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण म्हणून देशभर साजरा करतो.

2023 साली भारत साजरा करणार 74 वे प्रजासत्ताक दिन

26 जानेवारी-2023 रोजीच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे ( Chief guest ) इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष  अब्देलफताह एल-सिसी उपस्थित राहणार आहे.

देशात पहिल्यादाच पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू या फडकिवणार राष्ट्रध्वज .

आपल्या देशात 15 ऑगस्ट ला प्रधानमंत्री व 26 जानेवारीला  à¤°à¤¾à¤·à¥à¤Ÿà¥à¤°à¤ªà¤¤à¥€ राष्ट्रध्वज  à¤¹à¥‡ फडकवितात

भारताची अंतिम सत्ता ही लोकांच्या हातात आहे.

संविधान वैश्विक मुल्यांवर उभा आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता, एकता एकत्मता आणि बंधुता

घटनेतील मूल्यांचे, हक्क-अधिकारांचे  à¤œà¤¨à¤œà¤¾à¤—ृती करून ते जनमानसात खोलवर रुजवून त्यांची जोपासना करून त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे. लोकशाही उत्सवाचे उद्दिष्टे असते.

जय हिंद   à¤µà¤‚देमातरम्