नवीन वर्षाचे संकल्प करूयात स्वतःला बदलण्याचा संकल्प   2023 New Year’s Resolutions’.

सोनेरी पहाट | नव्या स्वप्नांची नवी वाट | नवा आरंभ | नवा विश्वास | नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात |

 दर महिन्याला एक पुस्तक वाचण्याच्या किंवा दिवसाकाठी काहीतरी लिहण्याचा आणि वाचण्याचा  निश्चय करूयात.

तुमच्या कुटुंबाला वेळ द्या.

झालेल्या चुका पुन्हा करू नका. चूक झाली तर माफी मागा आणि क्षमा करायला सुद्धा शिका.

झालेल्या चुका पुन्हा करू नका. चूक झाली तर माफी मागा आणि क्षमा करायला सुद्धा शिका.

कोणतीही गोष्ट मनाला लावून न  घेता सकारात्मक गोष्टी घेत चला.

कुणावर ही क्रोधीत होऊ नका

अनावश्यक पैसे खर्च करू नका. पैश्यांची बचत करा. गुंतवणूक करा

हार मानू नका, अपयश आल्यावर प्रयत्न सोडू नका. (Never Never Give Up)

महिन्यातून एक-दोन दिवस डिजिटल फास्टिंग (digital fasting) करण्याचा निश्चय करा.

दुसऱ्या दिलेला शब्द पाळा, सत्य, अहिंसा आणि लोकशाही मार्गाने वाटचाल करा.

गरिबांना  मदत करा.

Tooltip