Happy New Year to All  २०२३ या नवीन वर्षाची सुरुवात करा या जीवन बदलणाऱ्या  10 सवयी

 लवकर झोपणे आणि लवकर उठणे

नियमित व्यायाम योग व ध्यानधारणा करणे.

सुयोग्य सकस व संतुलित आहार घेणे.

दररोज करण्यात येणाऱ्या  कामाची चेक लिस्ट तयार करा.

दररोज नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.

कार्यरत असलेल्या क्षेत्राची अद्ययावत माहिती मिळवून स्वतः ला अपडेट ठेवा

एकदा हाती घेतलेले काम पूर्ण झाल्याशिवाय सोडू नका

नेहमी सकारात्मक विचार करा.

विचारला कृतीची जोड द्या.

वैयक्तिक आयुष्यात शिस्त लावून घेऊन जीवन जगणे.