सॉक्रेटिस
आयुष्यभर मिळालेल्या ज्ञानातुन मला एकच गोष्ट समजली आहे. आणि ते म्हणजे मला अजुन काहीच समजल नाही.
प्लेटो
प्लेटो यांनी आपल्या ' रिपब्लीक ' ( Republic ) या ग्रंथात मानवी वर्तन व्यवहारांची चिकित्सा केली.
अरिस्टॉटल
'मनुष्य हा समाजशील प्राणी आहे'
जीवनामध्ये आणि मुत्यु मध्ये जेवढा फरक आहे.
तेवढाच फरक शिक्षित आणि अशिक्षित मध्ये
आहे.
अरिस्टॉटल यांचे अनमोल विचार
Learn more
गरीबी गुन्ह्याची आणि क्रांतीची निर्माती आहे.
अरिस्टॉटल यांचे अनमोल विचार
महान व्यक्तींची प्रवृत्ती ही उदास स्वरुपाची असते.
अरिस्टॉटल यांचे अनमोल विचार
अरिस्टॉटल यांचे अनमोल विचार
आनंद हा जीवनाचा अर्थ आणि उद्देश आहे.
अरिस्टॉटल यांचे अनमोल विचार
आपण ज्ञानी असायला हवे. ही माणसाच्या मनात
उत्पन्न होणारी नैसर्गिक इच्छा आहे.
अरिस्टॉटल यांचे अनमोल विचार